लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विकास आघाडी

Maha Vikas Aghadi

Maharashtra vikas aghadi, Latest Marathi News

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.
Read More
त्रिशंकू म्हणजे एकमेकांवर सतत शंका घेणारे सरकार - Marathi News | maharashtra has the governments that constantly question each other: Devendra Fadanvis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :त्रिशंकू म्हणजे एकमेकांवर सतत शंका घेणारे सरकार

हिवाळी अधिवेशन : देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत बोचरी टीका ...

Video: बाळासाहेबांआधी पवारांचं नाव घेतलं, शिवसेना किती बदलली बघा; फडणवीसांचा टोला - Marathi News | Maharashtra Winter Session: Devendra Fadnavis taunt Shiv Sena and Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: बाळासाहेबांआधी पवारांचं नाव घेतलं, शिवसेना किती बदलली बघा; फडणवीसांचा टोला

शिवसेना कुठेही असली आणि आम्ही कुठेही असलो तरी बाळासाहेब आम्हाला आदरस्थानीच राहतील. ...

उद्धव ठाकरें यांच्यावरील दुहेरी जबाबदारीमुळे वरिष्ठ नेत्यांचा भार वाढणार - Marathi News | due to double responsibility of Uddhav Thackeray will increase the burden of senior leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरें यांच्यावरील दुहेरी जबाबदारीमुळे वरिष्ठ नेत्यांचा भार वाढणार

पक्ष संघटनेतील संपूर्ण माहिती उद्धव ठाकरे यांना देण्यासाठी एक पद तयार करण्यात येण्याची शक्यता आहे. यातून पक्ष बांधणी करता येणार असून 2024 विधानसभेसाठी शिवसेनेने आतापासूनच कंबर कसली आहे.  ...

नितीन गडकरींनी देवेंद्र यांच्यासाठी 'सत्तेचा महामार्ग' का बांधला नाही?... वाचा त्यांचंच उत्तर - Marathi News | Why did nitin gadkari stay away from Maharashtra Political Crisis? here is his reply | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीन गडकरींनी देवेंद्र यांच्यासाठी 'सत्तेचा महामार्ग' का बांधला नाही?... वाचा त्यांचंच उत्तर

विधानसभा निवडणूक निकालापर्यंतचा सगळा प्रवास व्यवस्थित झाला असताना, महाराष्ट्रात एक 'स्पीड ब्रेकर' आला आणि अपघात झाला. ...

मला हिरो व्हायचं नाही, मी तर व्हीलन; असदुद्दीन ओवैसींची Exclusive मुलाखत - Marathi News | Lokmat National Conclave: I do not want to be a hero, I am a villain; says Asaduddin Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मला हिरो व्हायचं नाही, मी तर व्हीलन; असदुद्दीन ओवैसींची Exclusive मुलाखत

पूर्वी काँग्रेस आणि आता भाजपही मुस्लिमांकडे कायम राजकीय दृष्टिकोनातून बघत आले आहे. ...

ही महाराष्ट्राची विधानसभा आहे की इंग्रजांची?; वीर सावरकर वादावरून देवेंद्र फडणवीस आक्रमक - Marathi News | Maharashtra Assembly Session: Devendra Fadnavis gets aggressive over Rahul Gandhi comment on Veer Savarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ही महाराष्ट्राची विधानसभा आहे की इंग्रजांची?; वीर सावरकर वादावरून देवेंद्र फडणवीस आक्रमक

देवेंद्र फडणवीस यांनी नियम ५७ अन्वये सर्व कामकाज बाजूला ठेवून शेतकरी मदत आणि वीर सावरकर अपमान या विषयांवर चर्चेची मागणी केली. ...

विधिमंडळ अधिवेशनावर सावरकर वादंगाची छाया - Marathi News | Savarkar controversy shadow over legislative winter session of nagpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधिमंडळ अधिवेशनावर सावरकर वादंगाची छाया

विरोधकांचा मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार ...

...तर राज्यात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता; ठाकरे सरकारसमोर अधिवेशनाआधीच पेच - Marathi News | ... So the President's rule in the maharashtra again? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर राज्यात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता; ठाकरे सरकारसमोर अधिवेशनाआधीच पेच

नागरिकत्व कायदा; वैधता ठरविण्याचा अधिकार मात्र न्यायालयालाच ...