लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
राज्यात सत्ता बदल होताच शिवसेनेचे १० खासदार भाजपात येणार: प्रताप पाटील चिखलीकर - Marathi News | As soon as there is a change of power in maharashtra, 10 Shiv Sena MPs will join BJP; BJP MP Pratap Patil Chikhalikarls claim | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :राज्यात सत्ता बदल होताच शिवसेनेचे १० खासदार भाजपात येणार: प्रताप पाटील चिखलीकर

आमदारांसोबतच खासदारांवर देखील आपल्या कंपूत ठेवण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आव्हान ...

..मग दलबदलू नेत्यांकरिता शिक्षेचा कायदा का नाही, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. फिरदौस मिर्झा यांचा सवाल - Marathi News | Rebellious leaders should be severely punished; Senior Lawyer Adv. Opinion of Firdaus Mirza | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :..मग दलबदलू नेत्यांकरिता शिक्षेचा कायदा का नाही, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. फिरदौस मिर्झा यांचा सवाल

सामान्य व्यक्तीने फसवणूक केल्यानंतर त्याच्यावर तातडीने कारवाई केली जाते. मग दलबदलू नेत्यांकरिता शिक्षेचा कायदा का नाही, असे ॲड. मिर्झा म्हणाले. ...

बंडखोर संदीपान भुमरे यांच्या बॅनरला फासले काळे; कार्यालयाबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवला - Marathi News | black ink thrown on Shiv Sena Rebel Sandipan Bhumare's banner in Aurangabad; Police stepped up security outside the office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बंडखोर संदीपान भुमरे यांच्या बॅनरला फासले काळे; कार्यालयाबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवला

गुवाहाटी येथे गेलेल्या आमदारांमध्ये औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील तब्बल ५ आमदारांचा समावेश आहे. त्यामुळे या आमदारांच्या घरांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. ...

एकनाथ शिंदेंच्या साताऱ्यातील घराला कडेकोट पोलीस बंदोबस्त, ग्रामस्थ अवाक - Marathi News | Eknath Shinde house in Satara is under tight police security | Latest satara News at Lokmat.com

सातारा :एकनाथ शिंदेंच्या साताऱ्यातील घराला कडेकोट पोलीस बंदोबस्त, ग्रामस्थ अवाक

राज्यात घडत असलेल्या राजकीय घडामोडींचे पडसाद आता त्यांच्या मूळ गावीही उमटू लागले आहेत. ...

बंडखोर संदीपान भुमरेंना लागली लॉटरी; अल्प उत्पन्न गटातून म्हाडाच्या घराचे ठरले लाभार्थी - Marathi News | shiv sena rebel Minister Sandeepan Bhumere won the lottery; Beneficiaries of MHADA houses from low income group | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बंडखोर संदीपान भुमरेंना लागली लॉटरी; अल्प उत्पन्न गटातून म्हाडाच्या घराचे ठरले लाभार्थी

अल्प उत्पन्न गटातील म्हाडाच्या प्रकल्पात आमदार कोट्यातून घर लागले आहे. ...

‘मासा लागला गळाला, एकनाथ शिंदे पळाला’; उद्धव ठाकरेंच्या समर्थनात कोल्हापुरात शिवसैनिक रस्त्यावर - Marathi News | Demonstration in support of Shiv Sena chief Uddhav Thackeray in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘मासा लागला गळाला, एकनाथ शिंदे पळाला’; उद्धव ठाकरेंच्या समर्थनात कोल्हापुरात शिवसैनिक रस्त्यावर

शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी शिवसैनिक ठाम असल्याच्या समर्थनात आज, शुक्रवारी कोल्हापुरात भव्य शक्तिप्रदर्शन करण्यात आले. ...

महापौरनंतर खासदारकी, दुसऱ्यांदा आमदार झालेल्या सेनेच्या प्रदीप जैस्वालांनी का केली बंडखोरी ? - Marathi News | After the mayor, why did Pradip Jaiswal of Sena, who became MP again, revolt? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापौरनंतर खासदारकी, दुसऱ्यांदा आमदार झालेल्या सेनेच्या प्रदीप जैस्वालांनी का केली बंडखोरी ?

१९९० च्या दशकापासून जैस्वाल शिवसेनेत आहेत. महापौर, खासदार, आमदार अशी पदे जैस्वाल यांनी तीन दशकांत शिवसेनेकडून मिळाली. ...

video लोकांचा लोकनाथ..एकनाथ; कोल्हापुरात झळकला बॅनर, अन्.. - Marathi News | Shiv Sainiks unfurled a banner in support of Eknath Shinde | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :video लोकांचा लोकनाथ..एकनाथ; कोल्हापुरात झळकला बॅनर, अन्..

शिवसैनिकांनी माहिती होताच जोरदार घोषणाबाजी करत हे बॅनर उतरवले. ...