लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
'गद्दारांना पाय ठेऊ देणार नाही'; शिवसेनेतील बंडखोरांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे परभणीत दहन - Marathi News | The traitors will not be allowed to set foot; Burning of the symbolic statue of the rebels of Shiv Sena in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'गद्दारांना पाय ठेऊ देणार नाही'; शिवसेनेतील बंडखोरांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे परभणीत दहन

राज्यात शिवसेनेत झालेल्या बंडखोरीवरुन परभणीतील शिवसैनिकांमधून संतापाची लाट निर्माण झाली आहे. ...

दीपक केसरकरांना खरे दहशतवादी कोण वेळीच कळलं, भाजप जिल्‍हाध्यक्ष राजन तेलींचा टोला - Marathi News | Deepak Kesarkar knew in time who the real terrorists were says BJP district president Rajan Teli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :दीपक केसरकरांना खरे दहशतवादी कोण वेळीच कळलं, भाजप जिल्‍हाध्यक्ष राजन तेलींचा टोला

मातोश्रीवरून केसरकरांची गाडी जाऊ दिली नाही. त्‍यामुळे दहशत निर्माण करणारे कोण? हे देखील त्‍यांच्या लक्षात आले असेल. ...

मंत्री पदासाठी दीपक केसरकरांची फितुरी, शिवसेना प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकरांची टीका - Marathi News | Deepak Kesarkar fituri for ministerial post Shiv Sena spokesperson, Criticism of Jayendra Parulekar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मंत्री पदासाठी दीपक केसरकरांची फितुरी, शिवसेना प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकरांची टीका

बाळासाहेब हे पवित्र नाव सुर्याजी पिसाळाच्या अवलादीने उच्चारणं हा सामान्य शिवसैनिकाचा आणि मतदार राजाचा अपमान आहे. ...

"बिनशर्त माघारी व्हा"; आमदार बालाजी कल्याणकरांना शिवसैनिकांचा दोन दिवसांचा अल्टीमेटम - Marathi News | "Return unconditionally"; Two-day ultimatum of Shiv Sainiks to MLA Balaji Kalyankar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :"बिनशर्त माघारी व्हा"; आमदार बालाजी कल्याणकरांना शिवसैनिकांचा दोन दिवसांचा अल्टीमेटम

कल्याणकर यांनी मातोश्रीशी गद्दारी केली. त्यांना सरंक्षण देण्याचे काम भाजपची मंडळी करत आहेत, परंतु आम्ही शिवसैनिक असून त्यांना धडा शिकवला जाईल. ...

कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक, माजी आमदार राजेश क्षीरसागरांचे पोस्टरवरील फोटो फाडले - Marathi News | Former MLA Rajesh Kshirsagar photo on the poster was torn | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक, माजी आमदार राजेश क्षीरसागरांचे पोस्टरवरील फोटो फाडले

बंडखोर आमदारांच्या पोस्टरला काळे फासणे, कार्यालयावर दगडफेक करणे अशा घटना आता घडू लागल्या आहेत. ...

बंडखोर आमदारांच्या समर्थनार्थ नवनीत राणा मैदानात; राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी - Marathi News | MP Navneet Rana in support of rebel MLA of shiv sena, demands for termination of CM Uddhav Thackeray's rule and impose President's rule in the state | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बंडखोर आमदारांच्या समर्थनार्थ नवनीत राणा मैदानात; राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी

बंडखोर आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांना सुरक्षा प्रदान करण्याची मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. ...

देवेंद्र फडणवीसांना दिल्ली म्हणजे घर आणि अंगणासारखे - चंद्रकांत पाटील - Marathi News | For Devendra Fadnavis Delhi is like a home says BJP state president Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :देवेंद्र फडणवीसांना दिल्ली म्हणजे घर आणि अंगणासारखे - चंद्रकांत पाटील

सध्या जे शिवसेनेत चालले आहे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ...

शिवसेनेतील ९० टक्के नगरसेवक ठाकरेंसोबत! १० टक्के नगरसेवकांवर संशय पण... - Marathi News | 90% Shiv Sena corporators with Uddhav Thackeray! Doubts over 10% corporators but ... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेनेतील ९० टक्के नगरसेवक ठाकरेंसोबत! १० टक्के नगरसेवकांवर संशय पण...

औरंगाबाद महापालिका निवडणूक सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होईल, असा कयास सर्वच पक्षांचे इच्छुक, माजी नगरसेवक लावत आहेत. ...