लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
Maharashtra Political Crisis: विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे; अजित पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब - Marathi News | ncp ajit pawar is now opposition of leader in vidhan sabha party gave letter to speaker of assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे; अजित पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब

NCP Ajit Pawar is now opposition of leader in Vidhan Sabha Party gave letter to speaker of assembly : शिवसेनेतील मोठ्या बंडखोरीमुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेतील मोठा पक्ष ठरला आहे. ...

महाविकास आघाडी ९९ वर बाद! अनेक आमदारांची दांडी, बहुमत चाचणीत बसला मोठा धक्का - Marathi News | Mahavikas Aghadi out on 99! Dandi of many MLAs, the majority sat in the test a big shock | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडी ९९ वर बाद! अनेक आमदारांची दांडी, बहुमत चाचणीत बसला मोठा धक्का

Maharashtra Floor Test: भाजपाच्या पाठिंब्याने सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत मांडलेला विश्वास प्रस्ताव जिंकला आहे. शिंदें गट आणि भाजपाच्या सरकारच्या बाजूने विधानसभेतील १६४ आमदारांनी पाठिंबा देत मतदान केले. तर महाविकास आघाड ...

Maharashtra Political Crisis: “आजकल ईडी, इन्कम टॅक्स, राज्यपाल जरूरी हैं”; बहुमत चाचणीवेळी पुन्हा शायरीतून टोलेबाजी - Marathi News | congress kailash gorantyal criticized eknath shinde and bjp govt in vidhan sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आजकल ईडी, इन्कम टॅक्स, राज्यपाल जरूरी हैं”; बहुमत चाचणीवेळी पुन्हा शायरीतून टोलेबाजी

Maharashtra Political Crisis: शेरो-शायरी केली, तर मला ईडी लागेल, असा दावा काँग्रेसच्या आमदारांनी बहुमत चाचणीच्या मतदानावेळी केला. ...

Nilesh Rane : "साहेबांना पेढे दिले नाही म्हणून इतका राग आला की रागात म्हणाले हे सरकार सहा महिने टिकेल" - Marathi News | BJP Nilesh N Rane Slams NCP Sharad Pawar Over mid state signal in state election of vidhansabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"साहेबांना पेढे दिले नाही म्हणून इतका राग आला की रागात म्हणाले हे सरकार सहा महिने टिकेल"

BJP Nilesh Rane And NCP Sharad Pawar : डिसेंबर महिन्यात गुजरात आणि महाराष्ट्रात एकाचवेळी निवडणुका होणार होतील, असं भाकीत त्यांनी वर्तवल्याची माहिती आहे. यावरून भाजपाने निशाणा साधला आहे.  ...

तुकडे करायला शिवसेना म्हणजे काही युक्रेन नाही, संजय राऊतांनी बंडखोरांना घेतलं शिंगावर, दिलं थेट आव्हान  - Marathi News | Shiv Sena is not Ukraine to tear it to pieces, Sanjay Raut took the rebels on the horns, gave a direct challenge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुकडे करायला शिवसेना म्हणजे युक्रेन नाही, राऊतांनी बंडखोरांना घेतलं शिंगावर, दिलं थेट आव्हान 

Sanjay Raut: विधिमंडळात शिवसेना कमकुवत झाली असली तरी राज्यात शिवसेना तीच आहे. कुठलाही गट शिवसेना ताब्यात घेऊ शकत नाही. तुकडे करायला शिवसेना ही काय युक्रेन नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी बंडखोरांना ललकारले आहे. ...

Aditya Thackeray, Bollywood Actress: आदित्य ठाकरेंच्या इन्स्टाग्राम पोस्टवर प्रसिद्ध अभिनेत्रीनी केली १-२ नव्हे तब्बल 5 Hearts वाली कमेंट - Marathi News | Aditya Thackeray Instagram post Bollywood hot bold actress Aahana Kumra comment with 5 hearts | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आदित्य ठाकरेंच्या इन्स्टाग्राम पोस्टवर प्रसिद्ध अभिनेत्रीने केली 5 Hearts वाली कमेंट

आदित्य यांच्या या इन्स्टाग्राम पोस्टची चर्चा ...

Maharashtra Assembly Speaker Election Live: शिवसेनेच्या त्या १६ आमदारांवर कधीही कारवाई- प्रसाद लाड - Marathi News | Maharashtra Assembly Speaker Election result Live updates in marathi bjp rahul narvekar shiv sena rajan salvi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Assembly Speaker Election Live: शिवसेनेच्या त्या १६ आमदारांवर कधीही कारवाई- प्रसाद लाड

Maharashtra Assembly Speaker Election Live: विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आज होत आहे. भाजपाकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या राजन ... ...

Maharashtra Assembly Speaker Election: 'मतदारसंघात गेल्यावर शिवसैनिकांना काय उत्तर देणार?' आदित्य ठाकरेंचा बंडखोरांना सवाल - Marathi News | Maharashtra Assembly Speaker Election | Aditya Thackeray slams Shivsena rebel MLA in assembly session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मतदारसंघात गेल्यावर शिवसैनिकांना काय उत्तर देणार?' आदित्य ठाकरेंचा बंडखोरांना सवाल

Maharashtra Assembly Speaker Election: ''सध्या या बंडखोर आमदारांना सुरक्षाव्यवस्था दिली आहे. पण हे आणखी किती दिवस चालणार?'' ...