लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
Maharashtra Political Crisis: “अजितदादांचे भाषण देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी’पणाच्या भाषेवर बुलडोझर फिरविणारे ठरले” - Marathi News | ncp amol mitkari praised ajit pawar and criticised bjp devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजितदादांचे भाषण देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी’पणाच्या भाषेवर बुलडोझर फिरविणारे ठरले”

औट घटकेचे मुख्यमंत्री, गत सरकारमधील विरोधी पक्षनेते व सद्य स्थितीत सहा महिन्यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याची टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे. ...

Maharashtra Political Crisis: “हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा”; उद्धव ठाकरेंचे शिंदे सरकारला आव्हान - Marathi News | shiv sena chief uddhav thackeray challenge to eknath shinde govt if you have courage show it by holding mid term elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा”; उद्धव ठाकरेंचे शिंदे सरकारला आव्हान

Maharashtra Political Crisis: विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे हा घटनेचा अपमान आहे, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ...

आता पुन्हा गद्दारांचे झेंडे हाती घ्यायला लावू नका; बंडखोरांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक - Marathi News | Now don't make the flags of the traitors go up again; Shiv Sainik aggressive against the rebels | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता पुन्हा गद्दारांचे झेंडे हाती घ्यायला लावू नका; बंडखोरांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक

बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेने मतदारसंघनिहाय रान पेटविले असून, पैठण, पश्चिम, वैजापूरनंतर रविवारी मध्य मतदारसंघात पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. ...

Maharashtra Political Crisis: “अजित पवार यांचा स्वभाव आवडतो, मी कद्रू मनाचा नाही”; एकनाथ शिंदेंनी केले कौतुक - Marathi News | cm eknath shinde praised ncp ajit pawar in maharashtra assembly after floor test won | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“अजित पवार यांचा स्वभाव आवडतो, मी कद्रू मनाचा नाही”; एकनाथ शिंदेंनी केले कौतुक

Maharashtra Political Crisis: जयंत पाटील आमच्या आमदारांच्या मतदारसंघात जाऊन सांगायचे पुढचा आमदार राष्ट्रवादीचाच, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. ...

Maharashtra Political Crisis: “हे सरकार तात्पुरते, गुजरातबरोबर महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका”; राऊतांचा मोठा दावा - Marathi News | shiv sena sanjay raut claims bjp wants mid term elections in maharashtra along with gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“हे सरकार तात्पुरते, गुजरातबरोबर महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका”; राऊतांचा मोठा दावा

Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मध्यवती निवडणुका होतील, असे सूचक विधान केल्यावर संजय राऊत यांनीही री ओढली आहे. ...

Maharashtra Political Crisis: शिवसेना पुन्हा सुप्रीम कोर्टात! प्रतोद, गटनेतेपद रद्द ठरवल्याविरोधात याचिका   - Marathi News | shiv sena in supreme court petition against cancellation of group leadership and pratod | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना पुन्हा सुप्रीम कोर्टात! प्रतोद, गटनेतेपद रद्द ठरवल्याविरोधात याचिका

Maharashtra Political Crisis: अजय चौधरी आणि सुनिल प्रभू यांची नियुक्ती रद्द करण्याविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात जाणार आहे. ...

Maharashtra Political Crisis: “दुसऱ्या पक्षाचा म्हणून कधीच भेदभाव केला नाही”; अजित पवारांनी हिशोबच मांडला - Marathi News | ncp ajit pawar replied shiv sena rebel mla allegations about fund | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“दुसऱ्या पक्षाचा म्हणून कधीच भेदभाव केला नाही”; अजित पवारांनी हिशोबच मांडला

बंडखोर आमदारांना नेमका किती निधी दिला, याची आकडेवारीच अजित पवार यांनी सभागृहात वाचून दाखवली. ...

फडणवीसांच्या बाऊन्सर्सवर अजितदादांचा षटकार, म्हणाले, "देवेंद्रजी तुमच्या भाषणात तो जोश दिसला नाही’’  - Marathi News | Ajit Pawar's six on Fadnavis' bouncers said, "Devendraji, you didn't show that enthusiasm in your speech." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांच्या बाऊन्सर्सवर अजितदादांचा षटकार, म्हणाले, ''देवेंद्रजी तुमच्या भाषणात…’’ 

Ajit Pawar Vs Devendra Fadanvis: राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतर विश्वासमत चाचणीसाठी बोलावण्यात आलेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात सत्ताधारी पक्षातील देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षातील अजित पवार यांच्यात जोरदार जुगलबंदी दिसून येत आहे. ...