लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News, मराठी बातम्या

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
फडणवीसांनी अडीच वर्षांपूर्वीच मोठं मन दाखवायला हवं होतं - संजय राऊत - Marathi News | Fadnavis should have shown a big heart two and a half years ago - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांनी अडीच वर्षांपूर्वीच मोठं मन दाखवायला हवं होतं - संजय राऊत

Sanjay Raut : आजही मुख्यमंत्री शिंदे पक्षप्रमुख म्हणून ते उद्धव ठाकरेंना मानतात याचा आनंद आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. ...

Maharashtra Political Crisis: तेव्हाच झाला होता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय, फडणवीसांनाही होती कल्पना? - Marathi News | Maharashtra Political Crisis: That was when the decision was taken to give the post of Chief Minister to Eknath Shinde, did Fadnavis also have an idea? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेव्हाच झाला होता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय, फडणवीसांनाही होती कल्पना?

Maharashtra Political Crisis: गेल्या १० दिवसांत महाराष्ट्रामध्ये घडलेल्या धक्कादायक घडामोडींनंतर अखेर काल संध्याकाळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गुरुवारी दुपारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा ...

देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद; पत्नी अमृता फडणवीस यांच्या ट्वीटची चर्चा - Marathi News | Amruta Fadnavis Reaction on Eknath Shinde CM Devendra Fadnavis Deputy CM Oath taking see Tweet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद; पत्नी अमृता फडणवीस यांच्या ट्वीटची चर्चा

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अचानक घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ ...

"नवं सरकार नक्की कोणाला खुश करण्यासाठी सत्तेत आलंय?" राष्ट्रवादीचा सवाल - Marathi News | Eknath Shinde Devendra Fadnavis Maharashtra Government Metro car shed aarey Jalayukt Shivar Sharad Pawar led NCP Questions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नवं सरकार नक्की कोणाला खुश करण्यासाठी सत्तेत आलंय?" राष्ट्रवादीचा सवाल

शिंदे-फडणवीस सरकार सत्ते येताच निर्णयांचा धडाका ...

ठाकरेंचा आदेश फिरवला! मेट्रोचे कारशेड आरे येथेच होणार; फडणवीसांचे अधिकाऱ्यांना निर्देश? - Marathi News | maharashtra government has directed state advocate general that metro car shed will be built in aarey itself | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंचा आदेश फिरवला! मेट्रोचे कारशेड आरे येथेच होणार; फडणवीसांचे अधिकाऱ्यांना निर्देश?

आरेमध्येच मेट्रो कारशेड बांधण्यात येईल, याबाबत शासनाची बाजू न्यायालयासमोर मांडावी, असे निर्देश देण्यात आले आहे. ...

मुख्यमंत्री व्हायचं ठरताच एकनाथ शिंदेंनी केले बाळासाहेब ठाकरेंचे स्मरण; शेअर केला खास फोटो - Marathi News | cm eknath shinde share special photo on social media with balasaheb thackeray before taking oath | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री व्हायचं ठरताच एकनाथ शिंदेंनी केले बाळासाहेब ठाकरेंचे स्मरण; शेअर केला खास फोटो

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी ही राज्याच्या राजकारणाला मिळालेली मोठी कलाटणी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...

“लोकांनी विश्वास दाखवला, कामातून गतीमान प्रशासनाचा संदेश पोहचवूया”: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | chief minister eknath shinde said people have shown faith let convey the message of speedy administration through work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“लोकांनी विश्वास दाखवला, कामातून गतीमान प्रशासनाचा संदेश पोहचवूया”: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आपल्या सोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाली. गतिशीलतेने आणि निर्णय क्षमतेने महाराष्ट्र पुढे नेऊया, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...

“देवेंद्र फडणवीस ज्युनिअरच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील हे स्वप्नातही वाटलं नाही” - Marathi News | ncp eknath khadse taunt deputy cm devendra fadnavis and congratulate eknath shinde for chief minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देवेंद्र फडणवीस ज्युनिअरच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील हे स्वप्नातही वाटलं नाही”

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा देताना एकनाथ खडसे यांनी नवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. ...