लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News, मराठी बातम्या

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
“आता विधिमंडळात बहुमत सिद्ध करा”; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे नव्या सरकारला आदेश - Marathi News | governor bhagat singh koshyari call special session of vidhan sabha for floor test of new govt on july 2 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आता विधिमंडळात बहुमत सिद्ध करा”; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे नव्या सरकारला आदेश

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहे. ...

‘दादां’च्या ‘भाईं’ना शुभेच्छा; फडणवीसांचंही केलं अभिनंदन; म्हणाले, “हे नवीन सरकार…” - Marathi News | former deputy cm ajit pawar congratulate devendra fadnavis eknath shinde maharashtra politics oath ceremony | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘दादां’च्या ‘भाईं’ना शुभेच्छा; फडणवीसांचंही केलं अभिनंदन; म्हणाले, “हे नवीन सरकार…”

गुरूवारी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी झाले. ...

नंबर दोनची जागा फडणवीसांनी आनंदानी स्वीकारली असेल असं वाटत नाही, शरद पवार स्पष्टच बोलले - Marathi News | I dont think devendra Fadnavis would have happily accepted deputy cm post ncp Sharad Pawar said clearly maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नंबर दोनची जागा फडणवीसांनी आनंदानी स्वीकारली असेल असं वाटत नाही, शरद पवार स्पष्टच बोलले

गुरूवारी देवेंद्र फडणवीस यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ. ...

Maharashtra Political Crisis : देवेंद्र फडणवीस नाराज होते का, दिल्लीमध्ये कोणत्या हालचाली झाल्या?; सुधीर मुनगंटीवार म्हणतात... - Marathi News | Maharashtra Political Crisis BJP Sudhir Mungantiwar reaction over Devendra Fadnavis Deputy CM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीस नाराज होते का, दिल्लीमध्ये कोणत्या हालचाली झाल्या?; सुधीर मुनगंटीवार म्हणतात...

Maharashtra Political Crisis BJP Sudhir Mungantiwar : भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर प्रतिक्रिया दिली आहे. ...

एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी पक्षाच्या आदेशाचं पालन करतो, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया - Marathi News | As an honest worker, I follow the party's orders, says Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी पक्षाच्या आदेशाचं पालन करतो, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

फडणवीस यांनी आज घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ. ...

मुख्यमंत्रिपदाची सूत्रं स्वीकारल्यावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हा…” - Marathi News | chief minister Eknath Shindes first reaction after accepting the post maharashtra politics devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्रिपदाची सूत्रं स्वीकारल्यावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हा…”

एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ. ...

Maharashtra Political Crisis: पुण्याचे पालकमंत्री पद अजितदादांकडून कोल्हापूरच्या दादांकडे - Marathi News | From the post of Guardian Minister of Pune to Ajit Dad to Kolhapur Dada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Political Crisis: पुण्याचे पालकमंत्री पद अजितदादांकडून कोल्हापूरच्या दादांकडे

सर्व जबाबदारी भारतीय जनता पार्टीवर असून त्यांच्याकडून पुणे जिल्ह्याला काय मिळेल याची उत्सुकता ...

“काय तो सागर बंगला, काय देवाचा देव देवेंद्र, राज्याला दिलं कणखर नेतृत्व, ओके माझा महाराष्ट्र” - Marathi News | shiv sena rebel mla shahaji bapu patil congratulate eknath shinde and devendra fadnavis in hatke style | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“काय तो सागर बंगला, काय देवाचा देव देवेंद्र, राज्याला दिलं कणखर नेतृत्व, ओके माझा महाराष्ट्र”

शहाजी बापू पाटील यांनी एकदम हटके शब्दांत एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. ...