लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

कर्जतमध्ये महावितरण कार्यालयाला ठोकले टाळे, राज्य सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी - Marathi News | Avoid hitting the MSEDCL office in Karjat, shouting slogans against the state government | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कर्जतमध्ये महावितरण कार्यालयाला ठोकले टाळे, राज्य सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी

Karjat News : राज्य सरकारच्या ऊर्जा विभागाने वीजबिल थकीत असलेल्या ७५ लाख वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश दिले आहेत. त्या विरुद्ध भारतीय जनता पक्षाने महावितरण विभागाच्या कार्यालयांना टाळे ठोको आंदोलन जाहीर केले होते. ...

राज्याला पंधराव्या वित्त आयोगातील आणखी १,४५६ कोटी रुपयांचा निधी प्राप्त; हसन मुश्रीफ यांची माहिती - Marathi News | The state received another Rs 1,456 crore from the 15th Finance Commission; Information of Hassan Mushrif | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्याला पंधराव्या वित्त आयोगातील आणखी १,४५६ कोटी रुपयांचा निधी प्राप्त; हसन मुश्रीफ यांची माहिती

ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना मिळणार भरीव निधी ...

'विना शिडीने पासा पलटवणार'; देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारला दिला सूचक इशारा - Marathi News | 'Turning the dice without a ladder'; former cm Devendra Fadnavis gave a warning to the state government | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'विना शिडीने पासा पलटवणार'; देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारला दिला सूचक इशारा

देवेंद्र फडणवीसांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात आगामी काळात भूकंप होणार की काय, याची चर्चा रंगू लागल्या आहेत.  ...

राज्यात पहिल्या टप्प्यात पाच हजार पोलिसांची पदभरती; अनिल देशमुख यांची माहिती - Marathi News | Recruitment of five thousand policemen in the first phase in the state; Information of Anil Deshmukh | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात पहिल्या टप्प्यात पाच हजार पोलिसांची पदभरती; अनिल देशमुख यांची माहिती

महिलांवरील होणारे अत्याचार रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहे. ...

"आता अजित पवारांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली"; राणेंचा राजकीय भूकंपाचा इशारा - Marathi News | Former MP Nilesh Rane has tount to Deputy Chief Minister Ajit Pawar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आता अजित पवारांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली"; राणेंचा राजकीय भूकंपाचा इशारा

अजित पवारांच्या या विधानानंतर आता भाजपाचे खासदार नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी टोला लगावला आहे. ...

…तर काहीतरी नक्कीच गडबड आहे, राज्यपाल कोश्यारींचा पुन्हा राज्य सरकारवर निशाणा - Marathi News | … So something is definitely wrong, the governor is targeting the state government again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :…तर काहीतरी नक्कीच गडबड आहे, राज्यपाल कोश्यारींचा पुन्हा राज्य सरकारवर निशाणा

bhagat singh koshyari : विविध मुद्द्यांवरून राज्य सरकारला धारेवर धरणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आता पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ...

धनंजय मुंडेंनी माझ्या मुलांना डांबून ठेवलंय, त्यांना काही झाल्यास...; करुणा मुंडेंचा खळबळजनक आरोप - Marathi News | Minister Dhananjay Munde has been accused by his second wife Karuna Munde | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडेंनी माझ्या मुलांना डांबून ठेवलंय, त्यांना काही झाल्यास...; करुणा मुंडेंचा खळबळजनक आरोप

मंत्री, आमदारांना विदेश दौऱ्याची मुभा, सरकारने बंधने हटविली; मात्र ठोस कारण लागणार - Marathi News | Ministers, MLAs allowed to travel abroad, government lifted restrictions; But there will be a solid reason | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्री, आमदारांना विदेश दौऱ्याची मुभा, सरकारने बंधने हटविली; मात्र ठोस कारण लागणार

Maharashtra Government News : राज्यातील मंत्री आणि आमदारांच्या विदेश दौऱ्याबाबत यापूर्वी असलेली बंधने हटविण्यात आली असून अशा दौऱ्याची आवश्यकता तपासण्यासाठी नेमण्यात आलेल्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या प्रक्रियेतून त्यांना वगळण्यात आले ...