लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

Sharad Pawar: महाविकास आघाडीचं सरकार राहणार की कोसळणार?; शरद पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये - Marathi News | NCP chief Sharad Pawar has called an emergency meeting of leaders of Mahavikas Aghadi. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीचं सरकार राहणार की कोसळणार?; शरद पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये

राज्यातील घडामोडी बघता संजय राऊतांनी देखील दिल्ली दौरा रद्द केला आहे. ...

Eknath Shinde: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंसह १३ आमदार 'नॉट रिचेबल'; उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक, हालचालींना वेग - Marathi News | Minister and Shiv Sena leader Eknath Shinde has been notable since Monday evening. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंसह १३ आमदार 'नॉट रिचेबल'; उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक, हालचालींना वेग

Eknath Shinde: मुंबई आणि आसपसच्या आमदारांनी तर रात्रीच वर्षावर बंगल्यावर हजेरी लावली. मध्यरात्री दोन वाजेपर्यंत ही बैठक सुरू होती.  ...

Eknath Shinde: शिवसेनेत उभी फूट? एकनाथ शिंदे गुजरातमध्ये, भाजपा नेते भेटीला; हायव्होल्टेज ड्रामा! - Marathi News | Eknath Shinde: ShivSena Leader Eknath Shinde at Meridian Hotel in Surat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेत उभी फूट? एकनाथ शिंदे गुजरातमध्ये, भाजपा नेते भेटीला; हायव्होल्टेज ड्रामा!

Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील काही आमदार संपर्काच्या बाहेर असल्याची कुणकुण लागताच वर्षा बंगल्यावर लागताच सर्व आमदारांची बैठक बोलावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. ...

चंद्रकांत हंडोरेंचा धक्कादायक पराभव; काहींनी गद्दारी केलीय, सत्य बाहेर येईल- भाई जगताप - Marathi News | After the defeat of Congress leader Chandrakant Handore, the winning Congress candidate Bhai Jagtap has expressed his displeasure. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चंद्रकांत हंडोरेंचा धक्कादायक पराभव; काहींनी गद्दारी केलीय, सत्य बाहेर येईल- भाई जगताप

चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवानंतर काँग्रेसचे विजयी उमेदवार भाई जगताप यांनी नाराजी व्यक्त केली आहे.  ...

Maharashtra: सरकारला वैधानिक विकास मंडळे का नकोत? - Marathi News | Maharashtra: Why the government does not want statutory development boards? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सरकारला वैधानिक विकास मंडळे का नकोत?

Maharashtra: वैधानिक विकास मंडळांच्या गेल्या २६ वर्षांतील कार्याचा ताळेबंद पाहिला तर या मंडळांनी पाठपुरावा केला नसता तर अनेक सिंचन प्रकल्प मार्गी लागलेच नसते. ...

OBC reservation: ‘ओबीसीं’च्या डेटाला आणखी विलंब लागणार, बांठिया आयोगाला मुदतवाढ, राज्य सरकारचा निर्णय - Marathi News | OBC reservation: OBC data to be further delayed, Banthia commission extended, state govt decides | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ओबीसीं’च्या डेटाला आणखी विलंब लागणार, बांठिया आयोगाला मुदतवाढ, राज्य सरकारचा निर्णय

OBC reservation: ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखालील समर्पित आयोगाला राज्य सरकारने पुन्हा एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे.  ...

कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकरणी ठाकरे सरकारला दिलासा, कोर्टाने दिला मोठा निर्णय  - Marathi News | Consolation to Thackeray government in Kanjurmarg metro car shed case, court gives big verdict | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकरणी ठाकरे सरकारला दिलासा, कोर्टाने दिला मोठा निर्णय 

Kanjurmarg metro car shed case: कांजूरमार्ग येथील मेट्रोच्या कारशेड प्रकरणात राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. कांजूरमार्ग येथील प्रस्तावित कारशेडच्या जमिनीच्या मालकी हक्काबाबत एका खासगी कंपनीने केलेला दावा मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावला आहे. ...

आता विधान परिषदेची रंगणार निवडणूक; उरले फक्त ९ दिवस, महाविकास आघाडीत चिंता - Marathi News | After the Rajya Sabha elections, the Legislative Council elections will be held on June 20. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता विधान परिषदेची रंगणार निवडणूक; उरले फक्त ९ दिवस, महाविकास आघाडीत चिंता

राज्यसभेची निवडणूक पार पडल्यानंतर आता आगामी २० जून रोज विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. ...