लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

विवाह समन्वय समितीच्या आडून आंतरधर्मीय विवाहाला विरोध करणे हा सरकारचा हेतू - हुसेन दलवाई - Marathi News | Govt's intention to oppose interfaith marriage under marriage coordination committee - Hussain Dalwai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शिंदे-फडणवीस सरकार महिलांप्रति काळा कायदा आणू इच्छिते', काँग्रेसचा गंभीर आरोप

Hussain Dalwai: मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली दहा सदस्यांची आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती गठीत करण्याचा निर्णय घेऊन शिंदे-फडणवीस सरकार महिलांप्रति काळा कायदा आणू इच्छिते ...

जी-२० साठी मुंबईत आलेल्या परदेशी प्रतिनिधींनी 'मी हाय कोळी' गाण्यावर धरला ठेका; पाहा Video - Marathi News | The meetings of the G-20 Development Working Group have started in Mumbai on Yesterday. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जी-२० साठी मुंबईत आलेल्या परदेशी प्रतिनिधींनी 'मी हाय कोळी' गाण्यावर धरला ठेका; Video

मुंबईत १३ ते १६ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या जी-२० विकास कार्यगटाच्या बैठकांना मंगळवारी सुरुवात झाली. ...

'सुप्रियाताई तुम्ही पण..., तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती'; चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर - Marathi News | BJP leader Chitra Wagh has responded to MP Supriya Sule's allegation. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सुप्रियाताई तुम्ही पण..., तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती'; चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर

खासदार सुप्रिया सुळे यांच्या आरोपावर भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

Anti Love Jihad Bill: मोठी बातमी! हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी विधेयक आणण्याच्या हालचाली - Marathi News | Big news! Moves to introduce anti-love jihad bill in winter session | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी विधेयक आणण्याच्या हालचाली

Anti Love Jihad Bill: हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी विधेयक आणण्याची तयारी सत्ताधारी पक्षांनी सुरू केली आहे. त्यामुळे हे विधेयक अधिवेशनात चर्चेचे केंद्र ठकरण्याची शक्यता आहे ...

Sanjay Raut: संजय राऊतांनी एका दगडात दोन पक्षी मारले; शिंदे गटाला नवीन चिन्हही सुचवले! - Marathi News | MP Sanjay Raut has also criticized the state government along with Chief Minister Eknath Shinde. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sanjay Raut: संजय राऊतांनी एका दगडात दोन पक्षी मारले; शिंदे गटाला नवीन चिन्हही सुचवले!

संजय राऊतांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह राज्य सरकारवर देखील निशाणा साधला. ...

Sharad Pawar: '...नाहीतर मला बेळगावात जावं लागेल'; शरद पवारांनी दिला ४८ तासांचा अल्टिमेटम - Marathi News | NCP chief Sharad Pawar has warned the Chief Minister Basavaraj Bommai of Karnataka. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...नाहीतर मला बेळगावात जावं लागेल'; शरद पवारांनी दिला ४८ तासांचा अल्टिमेटम

Sharad Pawar On Maharashtra-Karnataka Border: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे.  ...

लम्पी रोगावरील सरकारच्या उपाययोजना तकलादू, हजारो पशुधनांचा अजूनही मृत्यू, नाना पटोलेंचा आरोप - Marathi News | Govt's measures against Lumpy disease falter, thousands of livestock still die, allegation of fraud | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लम्पी रोगावरील सरकारच्या उपाययोजना तकलादू, हजारो पशुधनांचा अजूनही मृत्यू, पटोलेंचा आरोप

Nana Patole: राज्यात १०० टक्के लसीकरण झाले असेल तर आजही जनावरांना लम्पी रोगाची लागण का होत आहे ? व हजारो जनावरे मृत्यूमुखी का पडत आहेत? याचे उत्तर राज्य सरकारने दिले पाहिजे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...

"बेळगावात येण्याचं धाडस कराल तर.…’’ कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्राच्या मंत्र्यांना इशारा  - Marathi News | "If you dare to come to Belgaum..." Chief Minister of Karnataka warned the ministers of Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''बेळगावात येण्याचं धाडस कराल तर.…’’ कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्राच्या मंत्र्यांना इशारा 

Maharashtra Karnataka Border Dispute : बेळगाव दौऱ्यावर जाण्याचं नियोजन करत असलेल्या महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी इशारा दिला आहे. ...