लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

सीमावादाबाबत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान म्हणाले, ‘’याबाबतचा अंतिम निर्णय…’’ - Marathi News | Devendra Phandavis's big statement about borderism said, "The final decision on this..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीमावादाबाबत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान म्हणाले, ‘’याबाबतचा अंतिम निर्णय…’’

Maharashtra Karnataka Border Dispute: गेल्या काही दिवसांत सीमाभागात घडलेल्या काही घडामोडी आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या प्रक्षोभक विधानांमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावादा पुन्हा एकदा पेटला आहे ...

'मुख्यमंत्री अन् सरकारवर टीका करण्याची स्पर्धा लागली आहे'; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला - Marathi News | 'There is a competition to criticize the Chief Minister and the Government'; Eknath Shinde's challenge to the opposition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'मुख्यमंत्री अन् सरकारवर टीका करण्याची स्पर्धा लागली आहे'; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

'मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' या अभियानाचा शुभारंभ शनिवारी ठाणे महापालिकेच्या बल्लाळ सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. ...

गावोगावी इंटरनेटच्या सुविधा वाढविणार; शिंदे-फडणवीस सरकारने घेतले ११ महत्वाचे निर्णय - Marathi News | A meeting of the state cabinet was held today at Mantralaya under of CM Eknath Shinde. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गावोगावी इंटरनेटच्या सुविधा वाढविणार; शिंदे-फडणवीस सरकारने घेतले ११ महत्वाचे निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. ...

नवी मुंबईत 'आसाम भवन' अन् आसाममध्ये 'महाराष्ट्र भवन'; एकनाथ शिंदेंची गुवाहाटीतून घोषणा - Marathi News | 'Assam Bhavan' in Navi Mumbai and 'Maharashtra Bhavan' in Assam; CMEknath Shinde's announcement from Guwahati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवी मुंबईत 'आसाम भवन' अन् आसाममध्ये 'महाराष्ट्र भवन'; एकनाथ शिंदेंची गुवाहाटीतून घोषणा

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या गुवाहाटी दौऱ्यावर असून त्यांच्यासह आलेले आमदार, खासदार, पदाधिकारी यांची सारी व्यवस्था आसाम सरकारने केली होती. ...

Raj Thackeray: नवं सरकार आल्यानंतर पहिलीच मोठी सभा; राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण?, उत्सुकता शिगेला! - Marathi News | Raj Thackeray: A meeting of MNS group presidents has been organized today at NESCO in Goregaon at 4 pm. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवं सरकार आल्यानंतर पहिलीच मोठी सभा; राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण?, उत्सुकता शिगेला!

Raj Thackeray: आज मुंबईतील गोरेगावमधील नेस्कोला दुपारी ४ वाजता मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ...

शिंदे गटापेक्षा काँग्रेस अन् राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असणाऱ्यांची मोठी फौज; अब्दुल सत्तारांचा दावा - Marathi News | Big numbers of disaffected people in Congress and NCP than Shinde group; Minister Abdul Sattar's claim | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिंदे गटापेक्षा काँग्रेस अन् राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असणाऱ्यांची मोठी फौज; सत्तारांचा दावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक समर्थक आमदार आणि खासदार गुवाहाटीला गेले आहेत. ...

पनवेल ते वसईपट्ट्यात गोवरचा धोका अधिक; पालकांना सावध राहण्याचे आवाहन - Marathi News | Measles risk higher in Panvel to Vasai area; Parents urged to be careful | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पनवेल ते वसईपट्ट्यात गोवरचा धोका अधिक; पालकांना सावध राहण्याचे आवाहन

मुंबईत १६४ बालकांना गोवरची लागण झाली असून त्यातील ६१ रुग्णांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे आयुक्त डॉ. चहल यांनी सांगितले ...

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात महाराष्ट्र अग्रेसर राहील, मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Chief Minister Eknath Shinde expressed confidence that Maharashtra will remain a leader in the national education policy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात महाराष्ट्र अग्रेसर राहील, मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास

Eknath Shinde: विद्यापीठात होणारे संशोधन, नावीन्यपूर्ण उपक्रम यावर शिक्षणाचा दर्जा अवलंबून असतो, असे सांगून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ...