लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

राज्य मंत्रिमंडळ ‘फाइव्ह स्टार’मध्ये! मोठी हॉटेल्स बुक, ३०० वाहने सज्ज - Marathi News | Maharashtra State Cabinet in 'Five Star'! Big hotels book, 300 vehicles ready | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्य मंत्रिमंडळ ‘फाइव्ह स्टार’मध्ये! मोठी हॉटेल्स बुक, ३०० वाहने सज्ज

Maharashtra State Cabinet: मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव सांगता समारंभाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक शहरात होत आहे. या बैठकीची जोरदार तयारी करण्यात आली असून, निवास, भोजन, स्वागतासाठी सगळी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. ...

मराठवाड्यासाठी महायुती सरकारची घोषणांची पोतडी आज खुली करणार, हजारो कोटींचे पॅकेज मिळणार - Marathi News | The grand coalition government will open the bag of announcements for Marathwada today, it will get a package of thousands of crores | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाड्यासाठी सरकारची घोषणांची पोतडी आज खुली करणार, हजारो कोटींचे पॅकेज मिळणार

Marathwada : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सरकार मराठवाड्याला हजारो कोटी रुपयांचे पॅकेज देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहे. ...

गरज नाही? सरकारची मदत करा परत! राज्यात लवकरच ‘राइट टू गिव्ह इट अप’ - Marathi News | No need? Help the government back! 'Right to give it up' soon in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गरज नाही? सरकारची मदत करा परत! राज्यात लवकरच ‘राइट टू गिव्ह इट अप’

Governmnet: अनेकदा श्रीमंतांनाही सरकारी मदतीचा लाभ होतो. ज्यांना ही मदत नको आहे, त्यांना तो सरकारला परत करता यावा, यासाठीची तरतूद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.  ...

...तर मुख्यमंत्री यशस्वी ठरतील; जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया - Marathi News | Leader of Opposition Vijay Wadettiwar has reacted after Manoj Jarange called off his fast | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर मुख्यमंत्री यशस्वी ठरतील; जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया

मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देत सरकारवर निशाणा साधला आहे. ...

बॉम्बे डाइंग मिलची विक्री ५२०० कोटी रुपयांना, ‘लोकमत’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब - Marathi News | Bombay Dyeing Mill sold for Rs 5200 crore, confirms Lokmat report | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बॉम्बे डाइंग मिलची विक्री ५२०० कोटी रुपयांना, ‘लोकमत’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब

Mumbai: सुमारे २२ एकर अशा विस्तीर्ण परिसरावर पसरलेल्या बॉम्बे डाइंग या मिलच्या जागेची विक्री ५२०० कोटी रुपयांना करण्यात येणार असल्याची औपचारिक घोषणा कंपनीचे अध्यक्ष नसली वाडिया यांनी बुधवारी केली. ...

तो व्हिडीओ एडिट केलेला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा - Marathi News | That video edited, claims Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तो व्हिडीओ एडिट केलेला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा

Mumbai: मराठा आरक्षणासंदर्भात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

सरकारने त्वरित योग्य पावले उचलावी, मराठा आंदोलनावर हायकोर्टाचे निर्देश - Marathi News | Govt should take appropriate steps immediately, High Court directives on Maratha agitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारने त्वरित योग्य पावले उचलावी, मराठा आंदोलनावर हायकोर्टाचे निर्देश

Maratha Reservation: प्रत्येक नागरिकाला शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे; परंतु, अशा आंदोलनामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडत असेल तसेच शांततेचा भंग होत असेल तर शासनाने सामंजस्याने योग्य ती पावले उचलावीत. ...

"आपण बोलून मोकळं व्हायचं ना..." असं का म्हणाले मुख्यमंत्री?; टीकेनंतर शिंदेंनी स्वतःच केला खुलासा - Marathi News | CM Eknath Shinde has given an explanation on the video which is going viral on social media. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आपण बोलून मोकळं व्हायचं ना..." असं का म्हणाले मुख्यमंत्री?; टीकेनंतर शिंदेंनी स्वतःच केला खुलासा

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...