लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

Maharashtra Assembly Election 2024 Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2024 result, Latest Marathi News

Maharashtra Assembly Election 2024 Result : सर्वांचं लक्ष लागलेलं महत्वाची निवडणूक म्हणजे महाराष्ट्राची विधान सभा निवडणूक २०२४.  २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान अजून २२ नोव्हेंबर ला ऐतिहासिक असा दिवस म्हणजे निकाल असेल. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे.
Read More
तिसरी आघाडी स्थापन करणाऱ्या बच्चू कडू यांना पराभवाचा धक्का; अचलपूरमधील गड कोसळला - Marathi News | achalpur vidhan sabha assembly election result 2024 winning candidates bjp shivsena ncp congress mahayuti maha vikas aghadi live ahilyanagar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तिसरी आघाडी स्थापन करणाऱ्या बच्चू कडू यांना पराभवाचा धक्का; अचलपूरमधील गड कोसळला

achalpur Assembly Election 2024 Result Live Updates : तिसरी आघाडी स्थापन करणाऱ्या संघटनेतील पहिला पराभवाचा धक्का प्रहार संघटनेला बसला आहे. ...

हाय व्होल्टेज ड्रामा, ते अपक्ष उमेदवारी; शेट्टीचं तिकीट कापलेल्या मतदारसंघात संजय उपाध्यायांची सरशी - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024 High voltage drama to independent nomination Sanjay Upadhyay victory borivali constituency gopal shetty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हाय व्होल्टेज ड्रामा, ते अपक्ष उमेदवारी; शेट्टीचं तिकीट कापलेल्या मतदारसंघात संजय उपाध्यायांची सरशी

Maharashtra Assembly Election Result 2024:  बोरिवली विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील व्हीआयपी मतदारसंघांपैकी एक मानला जातो. या मतदार संघात संजय उपाध्याय यांनी मोठा विजय मिळवलाय. ...

Kasba Peth Vidhan Sabha Election Result 2024 Live : भाजपचा गड पुन्हा येणार! हेमंत रासने यांची १५व्या फेरीअखेर २१,१४२ मतांची निर्णायक आघाडी - Marathi News | Kasba Peth Vidhan Sabha Election Result 2024 Live BJP stronghold will come back Hemant Rasne decisive lead of 21,142 votes at the end of the 15th round | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपचा गड पुन्हा येणार! हेमंत रासने यांची १५व्या फेरीअखेर २१,१४२ मतांची निर्णायक आघाडी

Kasba Peth Vidhan Sabha Election Result 2024 Live : पोटनिवडणुकीत गमावलेला बालेकिल्ला भाजपने पुन्हा जिंकण्याची जोरदार तयारी केल्याचे या निकालांवरून दिसत आहे. ...

धनंजय मुंडे यांनी परळीचा गड राखला; 1 लाख मतांची निर्णायक आघाडी, कार्यकर्त्यांचा जल्लोष - Marathi News | Parli-vidhan-sabha-assembly-election-result-2024-winning-candidates-live-NCP-candidate-Dhananjay-Munde-leading-after-19-round-of-counting | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडे यांनी परळीचा गड राखला; 1 लाख मतांची निर्णायक आघाडी, कार्यकर्त्यांचा जल्लोष

19 व्या फेरीअखेर धनंजय मुंडे यांना 1 लाख 19 हजार मताची लीड ...

मराठवाड्यासह महाराष्ट्रात जरांगे फॅक्टर फेल, मतदारांचा महायुतीला भक्कम पाठिंबा... - Marathi News | Marathwada Jarange Factor: Jarange factor fails in Maharashtra including Marathwada, strong support of the voters for the Mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाड्यासह महाराष्ट्रात जरांगे फॅक्टर फेल, मतदारांचा महायुतीला भक्कम पाठिंबा...

Marathwada Jarange Factor : विधानसभा निवडणुकीत महायुती बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे. ...

Baramati Vidhan Sabha Election 2024 Results Live: हाय व्होल्टेज लढतीत शरद पवारांचे पाच शिलेदार पिछाडीवर - Marathi News | maharashtra vidhan sabha election 2024 results highlights ncp Sharad Pawars five candidates trailing in high voltage fight | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha Election Results: हाय व्होल्टेज लढतीत शरद पवारांचे पाच शिलेदार पिछाडीवर

Baramati Assembly Election 2024 Results Highlights: राज्यात हाय व्होल्टेज समजल्या जाणाऱ्या काही मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सध्या तरी पिछाडीवर असल्याचं चित्र आहे. ...

Kopri Pachpakhadi Vidhan Sabha Election Result 2024 Live: एकनाथ शिंदेच आनंद दिघेंचे खरे वारसदार! पुतण्या केदार दिघेंना किती मतं पडली, पाहा आकडे - Marathi News | Eknath Shinde is the true heir of Anand Dighe How many votes did nephew Kedar Dighe get see the numbers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकनाथ शिंदेच आनंद दिघेंचे खरे वारसदार! पुतण्या केदार दिघेंना किती मतं पडली, पाहा आकडे

Kopri Pachpakhadi Assembly Election 2024 Result Live Updates: एकनाथ शिंदे यांना दहा फेऱ्यांच्या मतमोजणी नंतर तब्बल ४५ हजार मतांची आघाडी ...

Maharashtra Election Result: "देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील", भाजपच्या नेत्याचं मोठं विधान - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Result : "Devendra Fadnavis will become Chief Minister", BJP leader Praveen Darekar big statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील", भाजपच्या नेत्याचं मोठं विधान

Pravin Darekar : जे पहिले कल हाती येत आहेत, त्यानुसार महायुतीच्या २०० हून अधिक जागा आघाडीवर आहेत. या निकालावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...