Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्याFOLLOW
Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
निवडणूक म्हटली की, एक मतावर जय व पराजय अवलंबून असतो व असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे उमेदवारांना आहे त्या मतदाराला आपल्याकडे वळविण्याची कसोटीच निवडणुकीत असते. म्हणूनच उमेदवारांकडून साम, दाम, दंड व भेद या शस्त्रांचा वापर करून कशाही प्रकारे विजयाची माळ ...
विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. उमरखेड विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची मोठी गर्दी आहे. पक्षश्रेष्ठींसह स्थानिक नेत्यांची त्यासाठी इंच्छुकांकडून मनधरणी सुरू आहे. उमरखेड विधानसभा मतदारसंघातील हे राजकीय हेवे-दावे भाजपच्या पराभवासाठी पुरेसे असल्याचे विर ...
वयाने ऐंशी गाठली, दुर्धर आजाराने शारीरिक हालचालींवर मर्यादा आणली, तरी त्याची पर्वा न करता तरुणांना लाजवेल अशा उत्साह आणि ऊर्जेने शरद पवार पुन्हा मोर्चेबांधणीच्या कामाला लागले आहेत. ...
विदर्भवादाची भूमिका घेतल्यास काँग्रेस पुन्हा बळकट होईल, असे प्रतिपादन राज्याचे माजी महाधिवक्ता व विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष श्रीहरी अणे यांनी केले ...