गोवा, मुंबईसह देशातील विविध भागातील ड्रगमाफियांचे मध्य भारतातील नेटवर्क मजबूत करणारा ड्रग्जमाफिया आबू ऊर्फ फिरोज खान (वय ४७) याची संपत्ती तसेच त्याच्या संपर्कातील ड्रग्जमाफियांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे. मात्र, आबूचे नेटवर्क ...
ताजबाग येथील गँगस्टर फिरोज खान उर्फ आबूने मादक पदार्थ एमडी (मॅफेड्रोन) च्या तस्करीतून अमाप संपत्ती आणि दबदबा कायम केला आहे. आबूच्या गँगमध्ये १२ पेक्षा अधिक गुन्हेगार जुळलेले आहेत. त्यांच्या मदतीने तो मादक पदार्थाचा मोठा व्यापारी बनला आहे. गुन्हे शाखा ...
सर्वसामान्यांचे सोडा, सरकारी यंत्रणेत काम करणाऱ्या तलाठ्याला वाळू तस्कर बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण करतात हे कशाचे लक्षण म्हणायचे? वचक राहिला नाही वा धाक ओसरल्याचेच हे द्योतक असून, अशाने प्राण पणास लावून कोण रोखेल गौण खनिजाची चोरी? सामूहिक पातळीवर दहशत ...
पत्रकार जे. डे यांची हत्या करण्याच्या कटाचे सूत्रधार, मारेकरी, साथीदार साऱ्यांनाच शिक्षा झाली. माफिया डॉन छोटा राजनसह आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यात आली. एकप्रकारे पत्रकार जे.डे यांचे मिशनच यशस्वी झाले. प्राण गमावल्यानंतरही! ...