मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...
Madhya pradesh, Latest Marathi News
Dowry Case : हुंड्यासाठी सुनेचा छळ केल्याप्रकरणी मध्य प्रदेश पोलिसांनी खासदार महताब यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्याने खळबळ माजली आहे. ...
२८ एप्रिल २०२१ ला इंदुरजवळच्या मांगलिया गावातील रेल्वे स्टेशनवर एका तरूणीचा मृतदेह आढळून आला होता. रेल्वे खाली आल्याने तरूणीच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते. ...
चौकशीदरम्यान पोलिसांना आरोपीने सांगितलं की, त्याने आपल्या वडिलांना १५०० रूपये सांभाळून ठेवण्यासाठी दिले होते. ...
Crime Case : गुन्हे शाखेच्या कक्ष ७ चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मनीष श्रीधनकर यांना विक्रोळी पूर्वेकडील सर्व्हिस रोड परिसरात पिस्तुलाच्या विक्रीसाठी दुकली येणार असल्याची माहिती मिळाली. ...
महादेवाचा हा श्रृंगार करण्यासाठी ४ ते ५ तासांचा वेळ लागला. कमेटीने सांगितलं की, ही रक्कम सेवा कार्यासाठी खर्च केली जाईल. ...
तरूणीच्या कुटुंबियांनी तरूणाला बघताच त्याला मारहाण सुरू केली. मुलाला मारताना बघून त्याचे कुटुंबियही मधे आले. अशात दोन्ही परिवारात मारहाण सुरू झाली. ...
Nirmala Sitharaman On Petrol Diesel Price Hike : देशात सध्या पेट्रोल डिझेलच्या दरानं गाठलाय विक्रमी उच्चांक. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी धरलं काँग्रेस सरकारला जबाबदार. ...
व्यक्तीने डॉक्टर विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. त्याचं म्हणणं आहे की, डॉक्टरमुळे त्याचं जीवन खराब झालंय. ...