लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश, मराठी बातम्या

Madhya pradesh, Latest Marathi News

"500 रुपयांत सिलेंडर, महिलांना दरमहा १५००"; मध्य प्रदेशात काँग्रेसची 'गॅरंटी' - Marathi News | "Cylinder for 500 rupees, 1500 per month for women"; Congress's 'guarantee' in Madhya Pradesh by priyanka gandhi vadra | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :"500 रुपयांत सिलेंडर, महिलांना दरमहा १५००"; मध्य प्रदेशात काँग्रेसची 'गॅरंटी'

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार आल्यास नागरिकांना मोठ्या सवलतील मिळणार आहेत. ...

मेहुणीच्या लग्नाला गेलो नाहीतर घरी तांडवच; इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी अधिकाऱ्यानं सांगितलं कारण - Marathi News |  MP Assembly Election 2023 Employee Gives Ridiculous Reason To Avoid Election Duty  | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मेहुणीच्या लग्नाला गेलो नाहीतर घरी तांडवच; ड्युटी टाळण्यासाठी अधिकाऱ्यानं सांगितलं कारण

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. ...

मुली कॅफेत बसून सिगारेट ओढायच्या; नाराज वृद्धाने कॅफेलाच लावली आग - Marathi News | infore Cafe Fire Girls used to sit in cafes and smoke cigarettes; An angry old man set the cafe on fire | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मुली कॅफेत बसून सिगारेट ओढायच्या; नाराज वृद्धाने कॅफेलाच लावली आग

मध्य प्रदेशच्या इंदूर शहरात घडला धक्कादायक प्रकार. ...

..तोचि दिवाळी, दसरा! निवडणुकीच्या प्रचारात रोज मदतीच्या घोषणा होत राहतील - Marathi News | That's Diwali, Dussehra Announcements of aid will continue to be made daily during the election campaign | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :..तोचि दिवाळी, दसरा! निवडणुकीच्या प्रचारात रोज मदतीच्या घोषणा होत राहतील

विद्यार्थी, तरुण, गृहिणी, शेतकरी, सरकारी कर्मचारी अशा समाजघटकांना आर्थिक मदतीची खिल्ली रेवडी संस्कृती म्हणून उडवली जात असली तरी प्रत्यक्षात ज्या ज्या गोष्टीमुळे मते मिळतात त्या कोणत्याही राजकीय पक्षाला वर्ज्य नसतात. तेव्हा, निवडणुकीच्या प्रचारात रोज ...

मध्य प्रदेशचा गड कोण जिंकणार? असे आहेत २०१८ चे निकाल - Marathi News | Who will win the stronghold of Madhya Pradesh These are the 2018 results | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेशचा गड कोण जिंकणार? असे आहेत २०१८ चे निकाल

यावेळी मात्र ही निवडणूक भाजपला जड जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या समवेत न गेलेल्या आमदारांना पुन्हा संधी देण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे. ...

भाजपने सर्व दिग्गज नेत्यांना उतरविले मैदानात - Marathi News | BJP fielded all veteran leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपने सर्व दिग्गज नेत्यांना उतरविले मैदानात

छत्तीसगडमध्ये माजी मुख्यमंत्री रमण सिंह आणि केंद्रीय मंत्री रेणुका सिंह यांना तिकीट देण्यात आले आहे.  ...

देशात फुटणार दिवाळीचे फटाके, पाच राज्यांत उडणार राजकीय बार; सर्व पक्षांकडून विजयाचा दावा - Marathi News | Diwali fireworks will burst in the country, political bars will fly in five states; Claimed victory by all parties | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात फुटणार दिवाळीचे फटाके, पाच राज्यांत उडणार राजकीय बार; सर्व पक्षांकडून विजयाचा दावा

देशात दिवाळी साजरी होत असताना, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोरममध्ये मात्र राजकीय बार उडणार आहेत.  ...

सेमीफायनलचा बिगुल! पाच राज्यांत ७ ते ३० नोव्हेंबरदरम्यान मतदान; ३ डिसेंबरला निकाल  - Marathi News | Bugle of the semi-finals Voting in five states between November 7 and 30; Result on 3rd December | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेमीफायनलचा बिगुल! पाच राज्यांत ७ ते ३० नोव्हेंबरदरम्यान मतदान; ३ डिसेंबरला निकाल 

राजस्थान आणि छत्तीसगड या दोन मोठ्या राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेससाठी ही निवडणूक अग्निपरीक्षा असेल. भाजपसाठी या निवडणुकीत बरेच काही पणाला लागले आहे, कारण लोकसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम निश्चित होणार आहे. ...