लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश, मराठी बातम्या

Madhya pradesh, Latest Marathi News

मध्य प्रदेशमध्ये भाजपाची चौथी यादी आली; मुख्यमंत्री शिवराज सिंहांना तिकीट, गृहमंत्र्यांनाही... - Marathi News | BJP's fourth list comes in Madhya Pradesh; Ticket to Chief Minister Shivraj Singh, Home Minister too... | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेशमध्ये भाजपाची चौथी यादी आली; मुख्यमंत्री शिवराज सिंहांना तिकीट, गृहमंत्र्यांनाही...

भाजपाने राजस्थानमध्ये आपल्या सात खासदारांना तिकीट जाहीर केले आहे. मध्य प्रदेशमध्ये देखील पक्षाने मंत्र्यांसह सात खासदारांना रिंगणात उतरविले होते. ...

लोकसभेची 'सेमी फायनल'! ५ राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, मतमोजणी एकाच दिवशी - Marathi News | Lok Sabha semi final! Election program of 5 states of Mizoram, Chhattisgarh, Madhya Pradesh, Rajasthan, Telangana announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेची 'सेमी फायनल'! ५ राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, मतमोजणी एकाच दिवशी

या ५ राज्यात १.७७ लाख पोलिंग बूथ बनवले जातील. मतदान केंद्र २ किमी अंतरातच असतील. आदिवासी भागात विशेष मतदान केंद्र उभारली जातील. ...

५ राज्यांच्या निवडणूक तारखा आज जाहीर होण्याची शक्यता; EC घेणार पत्रकार परिषद - Marathi News | EC likely to announce election dates for 5 states, Madhya Pradesh, Rajasthan, Chhattisgarh, Telangana, Mizoram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५ राज्यांच्या निवडणूक तारखा आज जाहीर होण्याची शक्यता; EC घेणार पत्रकार परिषद

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत बोलाल तर, यावर्षीच्या अखेरीस निवडणूक होण्याची अपेक्षा होती ...

“मी पुन्हा मुख्यमंत्री व्हायला हवे की नको?”; शिवराज सिंह चौहान यांची भररॅलीत जनतेलाच साद - Marathi News | cm shivraj singh chauhan asked in public rally should I become chief minister again or not | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मी पुन्हा मुख्यमंत्री व्हायला हवे की नको?”; शिवराज सिंह चौहान यांची भररॅलीत जनतेलाच साद

Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan: पुढील मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान असणार नाहीत, असा दावा काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केला होता. ...

Kailash Vijayvargiya : "काँग्रेसला एकही मत न मिळाल्यास भाजपाच्या बूथ अध्यक्षाला 51 हजार रुपये बक्षीस देईन" - Marathi News | BJP Kailash Vijayvargiya announces reward for party functionaries in polling booths where congress draws blank | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसला एकही मत न मिळाल्यास भाजपाच्या बूथ अध्यक्षाला 51 हजार रुपये बक्षीस देईन"

BJP Kailash Vijayvargiya : भाजपा नेते कैलाश विजयवर्गी हे पुन्हा एकदा विधानामुळे चर्चेत आले आहे. विजयवर्गीय यांनी मतदान केंद्रावर काँग्रेसला एकही मत न मिळाल्यास भाजपाच्या संबंधित 'बूथ अध्यक्षा'ला 51,000 रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. ...

"ज्या बूथवरून काँग्रेसला एकही मत मिळणार नाही, त्या बूथ अध्यक्षाला ५१ हजार रुपये दिले जातील", कैलाश विजयवर्गीय यांचे वादग्रस्त विधान - Marathi News | bjp kailash vijayvargiya said reward of rs 51 thousand to the president of the booth from where congress does not get even a single vote | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :"...तर त्या बूथ अध्यक्षाला ५१ हजार रुपये दिले जातील", भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ...

Priyanka Gandhi : "250 हून अधिक घोटाळे, मध्य प्रदेशात ईडीचे छापे का पडत नाहीत?"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र - Marathi News | Priyanka Gandhi says why ed does not raid in madhya pradesh leaders are god now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"250 हून अधिक घोटाळे, मध्य प्रदेशात ईडीचे छापे का पडत नाहीत?"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र

Priyanka Gandhi : प्रियंका गांधी म्हणाल्या की, सरकार तुम्हाला कमकुवत करत आहे. मध्यप्रदेशात 250 हून अधिक घोटाळे झाले आहेत. ...

मध्य प्रदेशात दोन नव्या जिल्ह्यांच्या प्रस्तावाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांनी केली होती घोषणा - Marathi News | orders issued regarding two new districts maihar and pandhurna announcement of cm shivraj, madhya pradesh | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेशात दोन नव्या जिल्ह्यांच्या प्रस्तावाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांनी केली होती घोषणा

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या घोषणेला महसूल विभागाने मंजुरी दिली आहे.  ...