लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
माधुरी दिक्षित

माधुरी दिक्षित, मराठी बातम्या

Madhuri dixit, Latest Marathi News

अनिलसारख्या व्यक्तीसोबत मी करणार नाही लग्न, वाचा असे का म्हणाली होती माधुरी दीक्षित - Marathi News | "Wouldn't marry Anil Kapoor, he is hypersensitive," said madhuri dixit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिलसारख्या व्यक्तीसोबत मी करणार नाही लग्न, वाचा असे का म्हणाली होती माधुरी दीक्षित

माधुरी आणि अनिलच्या अफेअरची एकेकाळी मीडियात चांगलीच चर्चा झाली होती. पण अनिलसारख्या व्यक्तीसोबत मी लग्न करूच शकत नाही असे माधुरीने एका मुलाखतीत सांगितले होते. ...

अन् माधुरी दीक्षित रागाने लालबुंद झाली, आमिरच्या मागे हॉकी स्टिक घेऊन मारायला धावली...!! - Marathi News | when aamir khan prank with madhuri dixit then angry bollywood actress took hockey stick to beat actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् माधुरी दीक्षित रागाने लालबुंद झाली, आमिरच्या मागे हॉकी स्टिक घेऊन मारायला धावली...!!

अलीकडे स्वत:च माधुरीने हा किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला होता. किस्सा आहे 1990 सालचा. ...

25 वर्षानंतर पुन्हा एकत्र दिसणार माधुरी दीक्षित-संजय कपूरची जोडी - Marathi News | madhuri dixit and sanjay kapoor to reunite in web series for netflix after 25 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :25 वर्षानंतर पुन्हा एकत्र दिसणार माधुरी दीक्षित-संजय कपूरची जोडी

माधुरीचा होतोय डिजिटल डेब्यू ...

मिस्टर परफेक्शनिस्ट आमीरचा नाशिकमध्ये फेरफटका तर माधुरीचं शुटींग सुरू - Marathi News | Mr. Perfectionist Aamir khan's tour in Nashik and Madhuri's start shooting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मिस्टर परफेक्शनिस्ट आमीरचा नाशिकमध्ये फेरफटका तर माधुरीचं शुटींग सुरू

गंगापूर येथील फ्रावशी इंटरनॅशनल अकॅडमीच्या हेलिपॅडवर आमीर खान दाखल झाल्यानंतर अकॅडमीचे संचालक रतन लथ आणि शर्वरी लथ यांनी त्याचे स्वागत केले. ...

इमरान हाश्मी आणि माधुरीचा रोमॅंटिक डान्स व्हिडीओ व्हायरल, दोघांची केमिस्ट्री पाहूल व्हाल फिदा... - Marathi News | Madhuri Dixit dance with Emraan Hashmi on pee loon song video viral on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इमरान हाश्मी आणि माधुरीचा रोमॅंटिक डान्स व्हिडीओ व्हायरल, दोघांची केमिस्ट्री पाहूल व्हाल फिदा...

माधुरीने इंडस्ट्रीतील अनेक रोमॅंटिक हिरोंसोबत रोमान्स केलाय. पण इमरान हाश्मीसोबत सिनेमा केला नाही. पण या व्हिडीओत दोघांची कमाल केमिस्ट्री बघायला मिळत आहे. ...

VIDEO : माधुरीला वाचवण्यासाठी अमिताभ-गोविंदाने गुंडांना धुतलं, अभिनेत्रीने शेअर केला सीन! - Marathi News | Bade Miyan Chote Miyan completes 22 years Madhuri Dixit shares this scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : माधुरीला वाचवण्यासाठी अमिताभ-गोविंदाने गुंडांना धुतलं, अभिनेत्रीने शेअर केला सीन!

माधुरीने सिनेमातील तो सीन शेअर केलाय ज्या सिनेमाच्या शूटींगला खरा हल्ला समजून अमिताभ आणि गोविंदा फायटींग करू लागतात. ...

'या' अभिनेत्रीलाच समजायचे माधुरी दीक्षित, एका गोष्टीमुळे आज बॉलिवूडमधून आहे गायब - Marathi News | For This Reason Look ALike Madhuri Dixt Actress Niki Aneja walia left bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' अभिनेत्रीलाच समजायचे माधुरी दीक्षित, एका गोष्टीमुळे आज बॉलिवूडमधून आहे गायब

 1992च्या दरम्यान कॉलेजमध्ये असताना निक्की अनेजाने मॉडेलिंगमध्ये हात आजमावले. यावेळी तिने अनेकांची मनं जिंकली त्यामुळेच की काय दुस-या क्रमांकाचा अवॉर्ड मिळाला होता. ...

Birthday Special:रेणुका शहाणेसह माधुरी दीक्षितने धरला ताल, जुना व्हिडीओ शेअर करत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marathi News | Birthday Special: Madhuri Dixit Birthday Wishes to Renuka Shahane Shared A Video 'Lo Chali Main 'On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special:रेणुका शहाणेसह माधुरी दीक्षितने धरला ताल, जुना व्हिडीओ शेअर करत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

‘हम आपके है कौन’ या सिनेमातील निशा आणि पूजा आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. आपल्या स्मित हास्याने रसिकांच्या काळजावर अधिराज्य गाजवणा-या दोन मराठमोळ्या अभिनेत्री रेणुका शहाणे आणि माधुरी दीक्षित एकत्र येत धमाल केली होती. ...