लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट

दिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट, फोटो

Love story, Latest Marathi News

राँग नंबरवर बोलली आणि दिव्यांग तरुणाच्या प्रेमात पडली, आणि मग अशी घटना घडली - Marathi News | spoke on wrong number & girl fell in love handicapped boy in Bihar | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राँग नंबरवर बोलली आणि दिव्यांग तरुणाच्या प्रेमात पडली, आणि मग अशी घटना घडली

Love Marriage News: जोड्या ह्या स्वर्गात जुळतात, असे म्हटले जाते. तसेच प्रेमात सर्व काही माफ असते असेही सांगितले जाते. अशीच घटना समोर आली आहे. ...

ब्रेकअपचा बदला घ्यायचा होता; पोरीने एक्स बॉयफ्रेंडकडून त्याची कार घेतली अन्... - Marathi News | china Women took revenge on Ex boyfriend; Cross red signal 49 times with his car taken on Rent | Latest relationship Photos at Lokmat.com

रिलेशनशिप :ब्रेकअपचा बदला घ्यायचा होता; पोरीने एक्स बॉयफ्रेंडकडून त्याची कार घेतली अन्...

Love Breakup Revenge: पोलिसांना ही बाब खटकताच त्यांनी या कार मालकाकडे चौकशी केली. या दोघांचे एकेकाळचे लफडेही पोलिसांना समजले आणि त्यांनी डोक्यावर हात मारून घेतला. ...

Dilip Kumar Death : जेव्हा दिलीप कुमार भर कोर्टात सर्वांसमोर म्हणाले होते, 'माझं मधुबालावर प्रेम आहे' - Marathi News | Dilip Kumar Death : Dilip Kumar confesses about love affair with Madhubala in court | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Dilip Kumar Death : जेव्हा दिलीप कुमार भर कोर्टात सर्वांसमोर म्हणाले होते, 'माझं मधुबालावर प्रेम आहे'

Dilip Kumar and Madhubala Love story : मधुबाला आणि दिलीप कुमार यांची लव्हस्टोरी १९५१ मध्ये आलेल्या 'तराना' सिनेमाच्या सेटवर सुरू झाली होती. दोघांच्या नजरा एक झाल्या आणि दोघेही पहिल्या नजरेत प्रेमात पडले. ...

Nusrat Jahan love story : कशी होती नूसरत जहां आणि निखिल जैनची लव्हस्टोरी? फिल्मी स्टाइल झाली पहिली भेट... - Marathi News | Nusrat Jahan and Nikhil Jain love story, Know the interesting facts | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Nusrat Jahan love story : कशी होती नूसरत जहां आणि निखिल जैनची लव्हस्टोरी? फिल्मी स्टाइल झाली पहिली भेट...

Nusrat Jahan and Nikhil Jain love story : नुसरत जहां आणि निखील जैन यांच्या लव्हस्टोरीबाबत सांगायचं तर ती काही सिनेमाच्या कथेपेक्षा कमी नव्हती. नुसरत आणि निखीलची पहिली भेट फिल्मी स्टाइलनेच झाली होती. ...

Melinda-Bill Gates Love story : कशी होती बिल गेट्स यांची लव्हस्टोरी? इतक्या श्रीमंत माणसालाही आधी मिळाला होता नकार..... - Marathi News | Melinda and Bill Gates Love story : Know all about their interesting love story | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Melinda-Bill Gates Love story : कशी होती बिल गेट्स यांची लव्हस्टोरी? इतक्या श्रीमंत माणसालाही आधी मिळाला होता नकार.....

Bill Gates Divorce : कंपनीच्या पार्किंगमध्ये मेलिंडा यांनी नकार दिल्यावर बिल गेट्स यांनी हार मानली नाही. त्यांनी मेलिंडा यांना डीनरसाठी पुन्हा विचारणा केली. ...

नादखुळा! ७८ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात पडली २८ वर्षीय तरूणी, सध्या लिव्ह इनमध्ये राहतंय कपल - Marathi News | 28-year-old woman who is dating a man 48 YEARS older than her says she’s cried about the age gap | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :नादखुळा! ७८ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात पडली २८ वर्षीय तरूणी, सध्या लिव्ह इनमध्ये राहतंय कपल

सुरूवातीला दोघांमध्ये मैत्री झाली आणि पुढे ती प्रेमात बदलली. दोन वर्ष खास मित्र म्हणून राहिल्यानंतर त्यांना एकमेकांवर प्रेम जडलं. ...

पोलिसही हादरले! प्रेयसीसोबत लग्न करायचे होते, गँग बनवून प्रियकर बनला लुटारू - Marathi News | Lover wanted to marry his girlfriend, create gang and became a robber for fast money | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :पोलिसही हादरले! प्रेयसीसोबत लग्न करायचे होते, गँग बनवून प्रियकर बनला लुटारू

Crime News: युद्धात आणि प्रेमात सारे काही माफ असते. हे वाचायला किंवा सिनेमात चांगले वाटते. प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी पैशांची गरज होती म्हणून मुख्य आरोपी असलेल्या प्रियकराने चुकीचा रस्ता निवडला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला. ...

मृत समजून कुटुंबाने अंतिम संस्कार केले; तीन वर्षांनी प्रेमी जिजूसोबत पोलिसांनी पकडले - Marathi News | family funeral on Dead body; Three years later, police caught her with lover Jiju | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :मृत समजून कुटुंबाने अंतिम संस्कार केले; तीन वर्षांनी प्रेमी जिजूसोबत पोलिसांनी पकडले

Love, Murder, crime News: पैसा आणि प्रेमापोटी कोण काय करेल सांगता येत नाही. प्रेमासाठी वाट्टेल ते म्हणत बिहारच्या एका विवाहित महिलेने जे केले ते वाचून हैरान व्हायला होईल. माहेरी आलेली महिला काही दिवसांनी तिथून गायब झाली. ...