मृत समजून कुटुंबाने अंतिम संस्कार केले; तीन वर्षांनी प्रेमी जिजूसोबत पोलिसांनी पकडले
Published: February 22, 2021 07:01 PM | Updated: February 22, 2021 07:08 PM
Love, Murder, crime News: पैसा आणि प्रेमापोटी कोण काय करेल सांगता येत नाही. प्रेमासाठी वाट्टेल ते म्हणत बिहारच्या एका विवाहित महिलेने जे केले ते वाचून हैरान व्हायला होईल. माहेरी आलेली महिला काही दिवसांनी तिथून गायब झाली.