आधी कॉलेजमध्ये एकत्र शिकणारे डॉ. दिलीप आणि सुचेता यांचे न कळत एकमेकांवर प्रेम जडले. मनातलं प्रेम त्यांच्या शिक्षणाच्या आड आलं नाही. शिक्षण पूर्ण होताच हे प्रेम विवाहबंधनात अडकलं आणि कायमचं नात झालं. ...
जात-पंथ अन् थेट धर्माचा उंबरा ओलांडून दोघेही एकमेकांचे झाले़ जे म्हणत होते, यांचा संसार टिकणार नाही, त्यांच्याच नाकावर टिच्चून दोघांनीही यशस्वी संसार केला. नाव कमावले. निख्खळ प्रेमाचा एक अध्याय लिहिला. ...
१९८५ साल़ आई-वडिलांनी निवडलेल्या व्यक्तीशीच विवाह करण्याचा दंडक़ प्रेमविवाह तर जवळपास निषिद्धच होता. मात्र, शिरीष आणि सुजाता जोशी यांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला. दृष्ट लागावा असा संसार उभा केला. ...
एकमेकांचे होणार नाही, हे ध्यानात आल्याने प्रेमीयुगुलाने विष प्राशन करून जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी सायंकाळी ४. ३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेने गांधीबाग पार्क परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली. ...