लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
2014 च्या धुंदीतून बाहेर पडा, ही 2019 ची निवडणूक आहे; जदयूचा भाजपाला इशारा - Marathi News | JDU message to ally BJP One has to remember that 2019 is not 2014 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2014 च्या धुंदीतून बाहेर पडा, ही 2019 ची निवडणूक आहे; जदयूचा भाजपाला इशारा

आगामी लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर 2020 मध्ये होऊ घातलेल्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला आत्ताच निश्चित केला जावा. ...

लोकसभेसाठी युतीचं जमलं, अमित शहांनी 'करून दाखवलं' - Marathi News | BJP-Shiv Sena pact for Lok Sabha polls on course | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभेसाठी युतीचं जमलं, अमित शहांनी 'करून दाखवलं'

2019 मध्ये होणारी लोकसभा निवडणूक शिवसेना आणि भाजपा एकत्रितपणे लढवणार आहेत. ...

पुण्याची लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही : काँग्रेस - Marathi News | There is no question of leaving NCP to Pune for Loksabha seat : Congress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याची लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही : काँग्रेस

आघाडी होवो अथवा न होवो पुण्याची जागा काँग्रेसच लढवणार आहे. ...

भाजपाच्या जागा घटणार, पण केंद्रात मोदी सरकार कायम राहणार - सर्व्हे - Marathi News | Narendra Modi's popularity decreased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या जागा घटणार, पण केंद्रात मोदी सरकार कायम राहणार - सर्व्हे

देशपातळीवर होत असलेली विरोधकांची एकजूट, महागाई, बेरोजगारीवरून मतदारांमध्ये असलेली नाराजी यांचा फटका  नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला बसण्याची चिन्हे आहेत. ...

पालघर लोकसभा पोटनिवडणूक : शिवसेनेचा उमेदवार आज शक्तीप्रदर्शनाने भरणार अर्ज? - Marathi News | Palghar Lok Sabha by-election: Shivsena's candidate to fill up Nomination today? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर लोकसभा पोटनिवडणूक : शिवसेनेचा उमेदवार आज शक्तीप्रदर्शनाने भरणार अर्ज?

शिवसेने कडून श्री निवास वणगांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता पाहता ^काटे की टक्कर देण्यासाठी भाजप ने आज राज्यमंत्री रवींद्र चव्हाणा च्या अध्यक्षते खाली पालघर मध्ये बैठक आयोजित केली. ...

लोकसभेच्या निवडणुकीची तयारी ; छायाचित्र नसेल तर मतदार यादीतून नाव वगळणार - Marathi News | Preparations for Lok Sabha elections; If the photograph is not there, the name will be excluded from the voters list | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लोकसभेच्या निवडणुकीची तयारी ; छायाचित्र नसेल तर मतदार यादीतून नाव वगळणार

निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात १ जानेवारी २०१८ पूर्वी मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. ...

सांसदीय गोंधळी - Marathi News |  Parliamentary confusion | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सांसदीय गोंधळी

एवढे दिवस संसदेत आरडाओरड करून आम्ही ती बंद पाडली तरी सरकार ‘जनतेचे प्रश्न’ हाती घेत नाही म्हणून काँग्रेसने देशव्यापी उपोषण मांडले, नंतर त्यांनी संसद बंद पाडून लोकशाही मारली म्हणून भाजपने तसेच उपोषण देशभर केले. ...

भाजपाची युतीची धडपड लोकसभेसाठी! - Marathi News |  BJP's coalition agitation for the Lok Sabha! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपाची युतीची धडपड लोकसभेसाठी!

काहीही करून लोकसभा निवडणुकीत युती झाली पाहिजे म्हणून भाजपाची धडपड चाललेली दिसते. विधानसभेत युती झाली तर दोन्ही बाजूंच्या ३०-३५ आमदारांना घरी बसावे लागेल. दोघांनाही ते परवडणार नाही. ...