लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
No Confidence Motion : राहुल गांधी यांच्या भाषणावेळेस गदारोळ, मोदींवरील आरोपांमुळे सत्ताधारी संतप्त - Marathi News | No Confidence Motion: In the wake of Rahul Gandhi's speech, the ruling party got angry due to allegations against Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :No Confidence Motion : राहुल गांधी यांच्या भाषणावेळेस गदारोळ, मोदींवरील आरोपांमुळे सत्ताधारी संतप्त

अविश्वास ठरावावर बोलताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारतीय जनता पार्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर थेट आरोप केले. ...

No Confidence Motion : लोकसभा... नव्हे ही तर आंध्र प्रदेशची विधानसभा - Marathi News | No Confidence Motion: Lok Sabha??? no It Is Andhra Pradesh assembly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :No Confidence Motion : लोकसभा... नव्हे ही तर आंध्र प्रदेशची विधानसभा

लोकसभेत तेलगू देसमने अविश्वास दर्शक ठराव मांडून आज त्यावर चर्चेला सुरुवात झाली. तेलगू देसम पार्टीचे जयदेव गाला यांनी आंध्र प्रदेशचे विभाजन झाल्यानंतर आम्हा उर्वरित आंध्र प्रदेशावर कसा अन्याय होत आहे हा एकमेव पाढा त्यांनी सुमारे तासभर वाचून दाखवला. ...

No Confidence Motion: ३८ मिनिटांत काँग्रेस मोदी सरकारची कोंडी करणार?  - Marathi News | No Confidence Motion: Congress to get only 38 minutes to speak | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :No Confidence Motion: ३८ मिनिटांत काँग्रेस मोदी सरकारची कोंडी करणार? 

लोकसभेत २७३ सदस्य असलेल्या भाजपाला तब्बल ३ तास ३३ मिनिटं मिळाली आहेत. ...

No Confidence Motion: या पंतप्रधानांविरोधात सर्वाधिक वेळा दाखल झाला होता अविश्वास प्रस्ताव  - Marathi News | Total 26 times No Confidence Motion Submitted against Central Goverment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :No Confidence Motion: या पंतप्रधानांविरोधात सर्वाधिक वेळा दाखल झाला होता अविश्वास प्रस्ताव 

भारतातील संसदीय लोकशाहीचा इतिहास पाहिल्यास आतापर्यंत 26 वेळा केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर झालेले आहेत. त्यापैकी सर्वाधिक वेळा... ...

No Confidence Motion: मोदीही वाजपेयींसारखा 'करिष्मा' करुन दाखवतील? - Marathi News | No Confidence Motion: When Vajpayee Defeated No Confidence Motion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :No Confidence Motion: मोदीही वाजपेयींसारखा 'करिष्मा' करुन दाखवतील?

2003 साली झालेल्या अविश्वास दर्शक ठरावाच्या चर्चेमध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या सरकारचे मोठे बहुमत असल्याचे दाखवून दिले. ...

MISSION 2019: आगामी लोकसभा निवडणुकीची धुरा मोदींच्याच हाती  - Marathi News | MISSION 2019: general election 2019 pm narendra modi will lead bjp from the front | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :MISSION 2019: आगामी लोकसभा निवडणुकीची धुरा मोदींच्याच हाती 

2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी दहा महिन्यांहून कमी वेळ राहिला आहे. सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीची रणनीती आखायला सुरुवात केली आहे. ...

महाराष्ट्रातील पाच भाजपा खासदार 'डेंजर झोन'मध्ये; RSS ने बनवली यादी - Marathi News | 5 BJP MP from the Maharashtra state in RSS’s ‘danger’ list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातील पाच भाजपा खासदार 'डेंजर झोन'मध्ये; RSS ने बनवली यादी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं खासदारांची एक यादी तयार केली आहे. ...

मिशन 2019 साठी 'असा' असणार भाजपाचा मेगा प्लान - Marathi News | bjp president amit shah prepares mega plan in consultation with pm narendra modi for 2019 lok sabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिशन 2019 साठी 'असा' असणार भाजपाचा मेगा प्लान

सर्व 543 लोकसभा मतदारसंघांसाठी भाजपानं आखली योजना ...