लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News, मराठी बातम्या

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
मोदी सरकारचा 'सूट-बूट'वाल्यांना दणका; 'त्या' कर्जबुडव्यांकडून 7,600 कोटींची वसुली - Marathi News | 60% increase in wilful defaulters from nationalised banks in five years; says Nirmala Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारचा 'सूट-बूट'वाल्यांना दणका; 'त्या' कर्जबुडव्यांकडून 7,600 कोटींची वसुली

कर्ज फेडण्याची क्षमता असूनही कर्जचुकवेगिरी करणाऱ्या व्यक्ती-कंपन्यांना 'विलफुल डिफॉल्टर' ठरवलं जातं. ...

'गंदी नाली' शब्दाने मोदींचा अपमान; अधीर रंजन यांची सारवासारव - Marathi News | Congress leader's tongue collapses; Narendra Modi's comparison to 'Dirty drain' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'गंदी नाली' शब्दाने मोदींचा अपमान; अधीर रंजन यांची सारवासारव

अधीर रंजन यांनी संसदेत बोलताना मोदी यांची स्तुती केली. ...

सोनिया आणि राहुल गांधींना तुरुंगात का टाकत नाही?; काँग्रेस नेत्याचा संतप्त सवाल - Marathi News | Did you manage to send Sonia Gandhi & Rahul Gandhi behind the bars? Ask Congress leader to Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया आणि राहुल गांधींना तुरुंगात का टाकत नाही?; काँग्रेस नेत्याचा संतप्त सवाल

देशात सगळीकडे पाणीसंकट आहे आणि बिहारमध्ये चमकी तापामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. मात्र तुम्हाला काहीच फरक पडत नाही. ...

तिहेरी तलाकविरोधी विधेयक पुन्हा लोकसभेत - Marathi News | The Triple Divorce Bill again in the Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिहेरी तलाकविरोधी विधेयक पुन्हा लोकसभेत

विरोधकांची टीका; तरतुदींना घेतला आक्षेप ...

पती तुरुंगात गेल्यास मुस्लिम महिलेला खर्चाचे पैसे कोण देणार? ओवेसींचा सवाल - Marathi News | Triple Talaq bill pass again in Lok Sabha; Intense opposition from opponents | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पती तुरुंगात गेल्यास मुस्लिम महिलेला खर्चाचे पैसे कोण देणार? ओवेसींचा सवाल

सलग दुसऱ्यांदा निवडणूक जिंकत सत्तेत आलेल्या मोदी सरकारचे मुस्लिम महिला विधेयक 2019 हे पहिलेच विधेयक आहे. ...

तिहेरी तलाकः 'जनतेनं आम्हाला कायदे करण्यासाठी निवडलंय, लोकसभेचं न्यायालय करू नका! - Marathi News | Rights of Muslim women will be protected, Triple Talaq Bill tabled in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिहेरी तलाकः 'जनतेनं आम्हाला कायदे करण्यासाठी निवडलंय, लोकसभेचं न्यायालय करू नका!

संसदेचं काम कायदा बनविणं आहे. त्यासाठीच जनतेने आम्हाला निवडून दिलं आहे. हे विधेयक महिलांच्या हक्काचं आहे ...

लोकसभेत धार्मिक घोषणाबाजी चालू देणार नाही : लोकसभा अध्यक्ष बिर्ला - Marathi News | om birla said he would not allow chanting of religious slogans in parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेत धार्मिक घोषणाबाजी चालू देणार नाही : लोकसभा अध्यक्ष बिर्ला

याआधी संसदेत धार्मिक घोषणा देण्यासंदर्भात पहिल्यांदाच लोकसभेत गेलेल्या नवनीत कौर राणा यांनी आपले मत मांडले. संसदेत जय श्री रामच्या घोषणा देणे योग्य नसल्याचे राणा यांनी म्हटले होते. ...

भाजपाने पळत्यांच्या मागे लागू नये; लोकसभा उपाध्यक्षपदावरुन शिवसेनेचा टोला - Marathi News | Shiv Sena Criticized BJP on post of Lok Sabha dy. Speaker | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाने पळत्यांच्या मागे लागू नये; लोकसभा उपाध्यक्षपदावरुन शिवसेनेचा टोला

अटी-शर्ती पूर्ण झाल्या तरच लोकसभेचे उपाध्यक्षपद स्वीकारू असे कळविण्यात आले. जगन यांच्या इतके मागे लागण्याची गरज आहे काय? ...