लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकल

लोकल, मराठी बातम्या

Local, Latest Marathi News

मध्य आणि ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक  - Marathi News | Megablock tomorrow on the Central and Transharbor rail lines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य आणि ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक 

ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा व वाशी/नेरुळ/पनवेल येथून ठाण्यासाठी सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर सेवा रद्द राहतील.  ...

मुंबई काेलमडली! मुसळधार पावसाच्या तडाख्याने रेल्वे लेट, रस्तोरस्ती कोंडी - Marathi News | Mumbai collapsed Train delayed due to heavy rains, traffic jam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई काेलमडली! मुसळधार पावसाच्या तडाख्याने रेल्वे लेट, रस्तोरस्ती कोंडी

गणेश मंडपात पाणी शिरल्याने अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली. गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी आलेले भाविकही अडकून पडले.  ...

रेल्वे प्रवाशांनो एक व्हा; मुंब्रा रेल्वे स्टेशन येथील प्रवाशांसोबत जितेंद्र आव्हाडांची बैठक - Marathi News | Rail passengers unite; NCP MLA Jitendra Awhad meeting with passengers at Mumbra railway station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वे प्रवाशांनो एक व्हा; मुंब्रा रेल्वे स्टेशन येथील प्रवाशांसोबत जितेंद्र आव्हाडांची बैठक

मुंब्रा आणि कळवामधून ३ लाख लोक जातात. आमची लोकल ट्रेन बंद केली तर, आम्हीही एसी लोकल बंद करणार असल्याचा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला. ...

ट्रॅकवर पडलेला दिसला टिनचा ड्रम; मोटरमनच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला - Marathi News | A tin drum was found on the track; A major accident was averted due to the vigilance of the motorman | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ट्रॅकवर पडलेला दिसला टिनचा ड्रम; मोटरमनच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला

मोटरमनने प्रथम गाडीलाआपत्कालीन ब्रेक लावून सुरक्षित उभी केली आणि गाडीतून खाली उतरल्यानंतर ड्रममध्ये दगड-खडी भरल्याचे त्यांच्या लक्षात आले. ...

Jitendra Awhad: एसीमुळे प्रवासी गुदमरुन मरण्याची भीती, आव्हाडांचा रेल्वे प्रशासनाला इशारा - Marathi News | Jitendra Awhad: Fear of suffocation of local railway passengers due to AC, Jitendra Ahwad warns railway administration | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एसीमुळे प्रवासी गुदमरुन मरण्याची भीती, आव्हाडांचा रेल्वे प्रशासनाला इशारा

कळव्यातील कावेरी सेतू येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर आव्हाड यांनी रेल्वेच्या प्रवाशांशी संवाद साधला ...

तिकीट विचारल्याने टीसीला केली मारहाण - Marathi News | TC beaten up for asking for ticket | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :तिकीट विचारल्याने टीसीला केली मारहाण

गुप्ता हे विदर्भ एक्स्प्रेसमध्ये टीसी म्हणून कर्तव्यावर होते. मुंबईहून ही गाडी कल्याणकडे जात असताना प्रत्येक डब्यातील प्रवाशाचे तिकीट ते तपासत होते. ...

पावसाळ्यात कपडे वाळत नाही म्हणून कुणी 'असं' करतं का? पहा मुंबईकरांची कमाल.. व्हिडिओ व्हायरल  - Marathi News | How Mumbaikar dry their clothes in local train, Viral video of Mumbaikar | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात कपडे वाळत नाही म्हणून कुणी 'असं' करतं का? पहा मुंबईकरांची कमाल.. व्हिडिओ व्हायरल 

Social Viral: सारखा पाऊस (monsoon) सुरू असल्याने सध्या कपडे वाळविण्याची (drying clothes) अडचणच होत आहे.. या समस्येवर बघा मुंबईकरांनी कसा भन्नाट उपाय शोधून काढलाय... ...

मुसळधार पावसामुळे ट्रेनमध्येच कपडे वाळत घालून मुंबईकरांचा प्रवास - Marathi News | Mumbaikars are drying clothes in the train due to rain, watch the video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मुसळधार पावसामुळे ट्रेनमध्येच कपडे वाळत घालून मुंबईकरांचा प्रवास

मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. ...