लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५

Local Body Election Result 2025 News in Marathi | महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५ मराठी बातम्या

Local body election, Latest Marathi News

मध्यप्रदेशमधील ईव्हीएम मशीनवर सांगलीत आठ ठिकाणचे मतदान; कंट्रोल, बॅलेट युनिट प्रशासनाच्या ताब्यात - Marathi News | Voting at eight places in Sangli on EVM machines in Madhya Pradesh | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मध्यप्रदेशमधील ईव्हीएम मशीनवर सांगलीत आठ ठिकाणचे मतदान; कंट्रोल, बॅलेट युनिट प्रशासनाच्या ताब्यात

Local Body Election: तपासणी केल्यावर मतदान यंत्र प्रशासनाने सर्व आठ पालिकांच्या ठिकाणी पाठवली ...

Sangli: ईश्वरपुरात महायुतीच्या उमेदवारांना जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार, कारवाईची मागणी - Marathi News | Complaint of death threats against Mahayuti candidates in Ishwarpur, demand for action | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराने महायुतीच्या उमेदवारांना जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार

Local Body Election: प्रभागाची निवडणूक रद्द करावी, तसेच महायुतीच्या उमेदवारांना पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली ...

Satara-Local Body Election: विरोधकाला मत देईन; पण..; उमेदवारांमधील जुन्या वादांचे सावट पुन्हा गडद - Marathi News | the politics of infighting continues due to old petty disputes In the Satara municipal elections | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara-Local Body Election: विरोधकाला मत देईन; पण..; उमेदवारांमधील जुन्या वादांचे सावट पुन्हा गडद

नाराजीचा परिणाम निवडणूक समीकरणांवर ...

Ratnagiri: नगराध्यक्षपदाचा अर्ज अवैध ठरला, बंडखोरी करणाऱ्या काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांसह तीन पदाधिकारी निलंबित - Marathi News | Three office bearers of Chiplun Congress suspended for six years | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पक्षविरोधी कारवाई, चिपळूण काँग्रेसमधील तीन पदाधिकारी सहा वर्षांसाठी निलंबित

Local Body Election: गणेश पाटील यांच्याकडून कारवाई ...

Sindhudurg-Local Body Election: मालवणमध्ये नीलेश राणे यांनी केले स्टींग, भाजप नेत्याच्या घरात पैसे; केनवडेकर म्हणाले.. - Marathi News | MLA Nilesh Rane conducted a sting operation and found a large amount of money in the house of BJP Vijay Kenawadekar in Malvan Kenawadekar said | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg-Local Body Election: मालवणमध्ये नीलेश राणे यांनी केले स्टींग, भाजप नेत्याच्या घरात पैसे; केनवडेकर म्हणाले..

Local Body Election: निवडणूक आयोग काय कारवाई करणार ? : नीलेश राणे ...

Sindhudurg-Local Body Election:..तर केसरकरांचे नाव वापरून मते का मागता, निलेश राणेंचा सवाल - Marathi News | Why are you asking for votes using Deepak Kesarkar name not Mahayuti, Nilesh Rane asks | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg-Local Body Election:..तर केसरकरांचे नाव वापरून मते का मागता, निलेश राणेंचा सवाल

म्हणूनच आता पैशाने सर्वांना विकत घेण्याची भाषा, सावंतवाडीतील जनता सुज्ञ  ...

“लाडक्या बहिणींची गर्दी म्हणजे शिवसेनेचा विजय निश्चित, धनुष्यबाणाला मतदान करा”: एकनाथ शिंदे - Marathi News | deputy cm eknath shinde said the crowd of ladki bahin means shiv sena victory is certain in local body elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लाडक्या बहिणींची गर्दी म्हणजे शिवसेनेचा विजय निश्चित, धनुष्यबाणाला मतदान करा”: एकनाथ शिंदे

Deputy CM Eknath Shinde News: ‘माझी लाडकी बहीण’ योजना बंद होणार नाही, महिलांना बचत गटांच्या माध्यमातून खेळते भांडवल देऊन आर्थिक सक्षम करण्याचे काम सुरू राहील, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

"शहाणं समजू नका, दमदाटीचा फुगा कधीतरी फुटतोच"; अनगरातील संघर्षानंतर उज्ज्वला थिटेंच्या पाठीशी अजित पवार - Marathi News | Dont Act Too Smart Ajit Pawar Fires Stern Warning to BJP MLA Family Amidst Angar Panchayat Poll Row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शहाणं समजू नका, दमदाटीचा फुगा कधीतरी फुटतोच"; अनगरातील संघर्षानंतर उज्ज्वला थिटेंच्या पाठीशी अजित पवार

अनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीत झालेल्या राड्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ...