लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५

Local Body Election Result 2025 News in Marathi | महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५ मराठी बातम्या

Local body election, Latest Marathi News

बारामती नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत न्यायालयीन प्रक्रियेमुळे दोन जागांची निवडणूक पुढे ढकलली - Marathi News | pune news local Body Elections for two seats in the five-yearly elections to the Baramati Municipal Council have been postponed due to legal proceedings. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत न्यायालयीन प्रक्रियेमुळे दोन जागांची निवडणूक पुढे ढकलली

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, बारामती नगरपरिषद निवडणुकीसाठी येथील जिल्हा न्यायालयात तीन याचिका दाखल झाल्या होत्या. ...

Pune Municipal Election : प्रारूप मतदार यादीवर आठ दिवसांत ५ हजार ३२७ हरकती - Marathi News | pune municipal election 5,327 objections to draft voter list in eight days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Municipal Election : प्रारूप मतदार यादीवर आठ दिवसांत ५ हजार ३२७ हरकती

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी जाहीर करण्यात आली. ...

भाजप उमेदवाराच्या भावावर कोयत्याने हल्ला; शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यावर आरोप - Marathi News | BJP candidate's brother attacked with a coyote; Shinde Sena worker accused | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजप उमेदवाराच्या भावावर कोयत्याने हल्ला; शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यावर आरोप

पालिका निवडणुकीचा मतदानाचा दिवस जवळ येत असताना हाणामाऱ्यांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.   ...

२ मोठे नेते, २ दावे...राज्यात २ डिसेंबरनंतर राजकीय भूकंप?; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू - Marathi News | Statements by BJP Ravindra Chavan and Sharad Pawar NCP Shashikant Shinde spark political discussions, what will happen after December 2 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२ मोठे नेते, २ दावे...राज्यात २ डिसेंबरनंतर राजकीय भूकंप?; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही सोलापुरात दिले भविष्याचे नवे संकेत  ...

श्रेयवाद, आरोप प्रत्यारोप अन् ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर; सत्ताधारी भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष वाढला - Marathi News | The conflict between BJP and Eknath Shinde escalated in the local elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :श्रेयवाद, आरोप प्रत्यारोप अन् ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर; सत्ताधारी भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष वाढला

ऐन निवडणूक तोंडावर निधीला मंजुरी कशी मिळाली आदी सवाल भाजपच्या बॅनरमध्ये करण्यात आले. त्या परिसरातील पॅनलमधील भाजप इच्छुकांनी हा बॅनर लावत हे सवाल केले. ...

सिंधुदुर्गनंतर बदलापूरात पैसे वाटताना रंगेहाथ पकडले; महायुतीत शिंदेसेना-अजित पवार गटात जुंपली - Marathi News | Badlapur Election: Eknath Shinde Sena-Ajit Pawar clashes; party Workers caught red-handed while distributing money in Badlapur | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सिंधुदुर्गनंतर बदलापूरात पैसे वाटताना रंगेहाथ पकडले; महायुतीत शिंदेसेना-अजित पवार गटात जुंपली

नगरपालिका प्रभाग क्रमांक १ मध्ये अजित पवार गटाच्या महिला कार्यकर्त्या पैशांनी भरलेली पाकिटे वाटत असल्याचा आरोप करीत शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी या महिला कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडले ...

Local Body Election: कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवार अजितदादांचे, सर्वांत कमी शरदकाकांचे - Marathi News | In the municipal elections in Kolhapur district the candidate for mayor is from the NCP Ajit Pawar group while the maximum number of candidates for corporator is from the BJP | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Local Body Election: कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवार अजितदादांचे, सर्वांत कमी शरदकाकांचे

काँग्रेस, भाजपचीही स्वबळ दाखवताना दमछाक ...

विकासात अडथळे आणणाऱ्यांना निवडणुकीत उचलून आपटून टाका; एकनाथ शिंदेंनी घेतला विरोधकांचा समाचार - Marathi News | those who create obstacles in development should be picked up and crushed in the elections said deputy cm eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विकासात अडथळे आणणाऱ्यांना निवडणुकीत उचलून आपटून टाका; एकनाथ शिंदेंनी घेतला विरोधकांचा समाचार

Deputy CM Eknath Shinde News: आगामी निवडणुकीत विकासाला अडथळा आणणाऱ्यांचा पराभव करा, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले. ...