लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लाइफस्टाइल

Lifestyle Latest news

Lifestyle, Latest Marathi News

लाइफस्टाइल Lifestyle, जीवनशैली जी जगणं घडवते किंवा बिघडवते. लाइफस्टाइल चुकली तर अनेक आजार होतात, सांभाळली तर आरोग्य उत्तम आणि जगणं सुंदर होते.
Read More
आंघोळ केल्यावरही फ्रेश वाटत नाही, थकल्यासारखं -डल वाटतं? ७ चुका टाळा, हो जा फ्रेश - Marathi News | If you want to feel fresh after bathing, avoid 7 mistakes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आंघोळ केल्यावरही फ्रेश वाटत नाही, थकल्यासारखं -डल वाटतं? ७ चुका टाळा, हो जा फ्रेश

आंघोळ करताना काही नियम पाळले तर तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल ...

इम्यूनिटीसाठी काढा पिणारे सर्वाधिक लोक करतात या ५ चुका; संसर्ग टाळण्यासाठी वेळीच जाणून घ्या  - Marathi News | Health Tips : Immunity booster kadha against omicron 5 side effects | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :...म्हणून काढा पिऊनही लोक आजारी पडायचे ते पडतातच; संसर्गापासून बचावासाठी आधी 'या' ५ चुका टाळा

Health Tips : कोरोना व्हायरसच्या पहिल्या लाटेपासूनच लोक स्वत:चा संसर्गापासून बचाव करण्यासाठी काढा पिण्यावर अधिक भर देत आहेत. ...

दृष्टीला जे दिसते ते वेगळे, मेंदूला जे वाटते ते वेगळे? - Marathi News | Different from what the eyes see, different from what the brain feels? | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :दृष्टीला जे दिसते ते वेगळे, मेंदूला जे वाटते ते वेगळे?

आजकाल तुमच्या डोळ्यासमोर अंधारी येते? डोके दुखते? फोन पाहिल्यावर चक्कर येते किंवा मळमळ वाटते? - तर मग तुम्ही एका नव्या आजाराचे बळी आहात! ...

दुपारी जेवणात भात खाल्ल्याने झोप का येते? भात खाऊनही झोप उडवण्यासाठी 5 उपाय - Marathi News | Why does eating rice for lunch make you sleepy? 5 Ways to Get Rid of Sleep After Eating Rice | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दुपारी जेवणात भात खाल्ल्याने झोप का येते? भात खाऊनही झोप उडवण्यासाठी 5 उपाय

भात खाल्ला की झोप येते. झोप येते म्हणून आवडत असला तरी दुपारच्या जेवणतला भात सोडण्याची गरज नाही. भात खाऊनही झोप येऊ नये यासाठी काही उपाय नक्की करता येतात.  ...

Seasonal flu vs omicron : सर्दी-खोकला, घशात खवखवही जाणवतेय? साधा आजार की ओमायक्रॉनचा संसर्ग; कसं ओळखाल? - Marathi News | Seasonal flu vs omicron : how to differentiate covid-19 and common-cold | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सर्दी-खोकला, घशात खवखव, कणकणसुद्धा जाणवतेय? साधा आजार की कोरोना; कसं ओळखाल?

Seasonal flu vs omicron : कोरोनाची काही लक्षणे सिजनल फ्लूसारखी असू शकतात, परंतु त्यातील फरक ओळखणे महत्वाचे आहे. सर्दी आणि घसा खवखवणे ही लक्षणे नेहमीच कोरोनाची नसतात. ...

२०२२ मध्ये ६ गोष्टी कायमचा बदलून टाकतील जगण्याचा अनुभव; Are you ready to change? - Marathi News | 6 things will change life experience forever in 2022; Are you ready to change? New year new things. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :२०२२ मध्ये ६ गोष्टी कायमचा बदलून टाकतील जगण्याचा अनुभव; Are you ready to change?

जगण्याला वेग असतोच, फक्त प्रश्न एवढाच आहे की संकटाला संधी समजण्याची आपली तयारी आहे का? नव्या वर्षात स्वत:ला विचार हा प्रश्न. ...

Amla Health Benefits : थंडीत सर्दी, खोकला तब्येतीच्या कुरबुरी सुरूच आहेत? 'सुपर फ्रूट' आवळा खाल तर चुटकीसरशी आजार होतील दूर - Marathi News | Amla Health Benefits : Amla health benefits try in winter | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :थंडीत सर्दी, खोकला तब्येतीच्या कुरबुरी सुरूच आहेत? 'सुपर फ्रूट' आवळा खाल तर आजार होतील दूर

Amla Health Benefits : आवळ्यामध्ये सोल्यूबल फायबर भरपूर असते जे शरीरात वेगाने विरघळते. त्याच्या मदतीने शरीरातील साखर शोषण्याची गती कमी होते. ...

ड्राय स्किनचा दोष फक्त थंडीला देऊ नका, रोजच्या ८ चुकांमुळे त्वचा होते कोरडी - Marathi News | Don't just blame dry skin for cold.. doing 8 mistakes in daily rutine makes skin dry | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ड्राय स्किनचा दोष फक्त थंडीला देऊ नका, रोजच्या ८ चुकांमुळे त्वचा होते कोरडी

त्वचा कोरडी होणे ही समस्या फक्त हिवाळ्यातच होते, थंडीमुळेच होते असं नाही. खाण्यापिण्यात, रोजच्या सवयीत आपल्याकडून होणाऱ्या चुकाच आपल्या त्वचेसाठी ठरतात घातक. ...