लाइफस्टाइल Lifestyle, जीवनशैली जी जगणं घडवते किंवा बिघडवते. लाइफस्टाइल चुकली तर अनेक आजार होतात, सांभाळली तर आरोग्य उत्तम आणि जगणं सुंदर होते. Read More
How To Get Rid Of Sweat Smell In Summer (Summer Odor Management Tips) : ओले कपडे जास्तवेळ घालून ठेवू नका. यामुळे बॅक्टेरिया वाढतात आणि दुर्गंध येतो. ...
दोन्ही दुधांमधील मुख्य फरक फॅट आणि कॅलरीजचा आहे. फुल क्रीम दूध ऊर्जादायी असते. तर टोंड दूध पातळ आणि हलके असते. फिट राहण्यासाठी अथवा वजन कमी करण्यासाठी टोंड दूध निवडावे. याउलट, शरीराला अधिक शक्तीसाठी फुल क्रीम दूध योग्य ठरेल. ...
आजच्या धावपळीच्यायुगात 'जेन-झी' तरुणांसाठी दुचाकी ही केवळ प्रवासाचे साधन नसून ती त्यांची गरज आणि फॅशन, पेंशन झाली आहे. मात्र, याच वाहनांची वाढती ओढ तरुणांच्या आरोग्यासाठी, विशेषतः त्यांच्या पाठीसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. ...