लाइफस्टाइल Lifestyle, जीवनशैली जी जगणं घडवते किंवा बिघडवते. लाइफस्टाइल चुकली तर अनेक आजार होतात, सांभाळली तर आरोग्य उत्तम आणि जगणं सुंदर होते. Read More
आपला आहार-विहार योग्य असेल तर आपण मनानी आणि शरीरानी फ्रेश राहू शकतो. पण त्यासाठी योग्य नियोजन, संतुलित आहार आणि शरीराची किमान हालचाल होणे गरजेचे असते...पाहूयात उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या ३ गोष्टी कोणत्या... ...
relief from acidity : अॅसिडीटी झाली की काही सुधरत नाही, मळमळ आणि उलट्यांनी जीव हैराण होतो...त्यानंतर येणारा अशक्तपणा, या सगळ्याला वैतागला असाल तर जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल करणे गरजेचे असते... ...
Kidney failure: हृदयविकार, कॅन्सर हे आजार जसे वाढत आहेत, तसंच किडनी विकाराचंही प्रमाण वाढत आहे... आपल्याला असलेल्या काही चुकीच्या सवयीच किडनी विकाराचं मुख्य कारण आहेत.. ...
How to whiten yellow teeth : कॅल्शियम तुमच्या दातांसाठी खूप महत्वाचे आहे. दात पिवळे पडणे हे काहीवेळा पौष्टिकतेच्या कमतरतेमुळे किंवा शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे असू शकते. ...