या पंधरवड्यात दारणाकाठावरून दुसरा बिबट्या या उद्यानात पोहचला. तुर्तास या दोन्ही बिबट्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. ...
सोमवारी (दि.१३) येथून अवघ्या सहा ते सात किलोमीटरवर असलेल्या सामनगावात प्रौढ नर बिबट्या पिंज-यात अडकला. दहा दिवसांत दोन बिबटे जेरबंद करण्यास नाशिक पश्चिम वनविभागाला यश आले. ...
रात्री ८ वाजता छत्रपतीनगरजवळील बीएसएनएल टॉवरजवळ असलेल्या भिंतीवर बिबट बसून असल्याचे तेथील रहिवासी सुभाष पायपरे यांनी पाहिले. त्यांनी लगेच नगराध्यक्ष अनिल धानोरकर, आरएफओ स्वाती महेशकर तसेच पोलीस स्टेशन येथे याबाबत माहिती दिली. त्यानंतर थोड्याच अवधीत आ ...
जाखोरी गावात जेरबंद झालेली मादी ही किमान चार ते पाच वर्षे वयाची आहे. या मादीचे बछडेदेखील या भागात असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची माहिती वनविभागाच्या सुत्रांनी दिली आहे. ...
तालुक्यातील खैरी पिंडकेपार येथे तीन महिन्यापूर्वी शेत कुंपणाच्या तारेत वीज प्रवाह सोडून बिबट्याची शिकार करण्यात आली होती. लॉकडाऊनच्या काळात घडलेल्या या घटनेची कुणालाही खबरबात नव्हती. दरम्यान आरोपींनी या कातड्यासाठी ग्राहकाचा शोध सुरु झाला. नागपुरच्या ...
जखमी आयुषच्या मानेला व डोक्याला बिबट्याच्या हल्ल्यात दुखापत झाली असून त्याच्यावर बिटको रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलाची प्रकृती स्थितर असून तत्काळ सातपुते मळ्याच्या भागात पिंजरा लावण्यात येणार असल्याचे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी सांगितले. ...