लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या

Leopard, Latest Marathi News

जंगलातील वाघांच्या भीतीने बिबट्यांची गावांकडे धाव - Marathi News | Leopards run to the villages for fear of tigers in the forest | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जंगलातील वाघांच्या भीतीने बिबट्यांची गावांकडे धाव

वाघ बिबटल्यालाही आपल्या परिसरात राहू देत नाही. वाघाच्या तुलनेत बिबट हा कमी शक्ती असलेला प्राणी असल्याने वाघ बिबटल्यावर हल्ला करते. त्यामुळे बिबट वाघाच्या हद्दीत शिरकाव करीत नाही. आजपर्यंत वाघ नसल्याने बिबटे जंगलात राहत हाेते. आतामात्र वाघांनी जंगलाचा ...

पिंजऱ्यावर धडका देत बिबट्याने गमावले सुळके - Marathi News | The leopard lost its cone by hitting the cage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंजऱ्यावर धडका देत बिबट्याने गमावले सुळके

इगतपुरीत मानवी हल्ले करत बालिकांना ठार करणारा बिबट्या आता कायमस्वरूपी पिंजऱ्यात जेरबंद राहणार आहे. कारण हा बिबट्या पिंजऱ्याच्या जाळीवर जोरजोराने धडका देऊन स्वत:चे सुळकेही गमावून बसला आहे. ...

बिबट्याचा वासरावर हल्ला - Marathi News | Leopard attack on calf | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याचा वासरावर हल्ला

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात मानवी व प्राणी यांच्यावर बिबट्याच्या हल्ल्यांचा धुमाकूळ सुरूच असून पिंपळगाव मोर, अधरवड, अडसरे बुद्रुक येथील बिबट्याने केलेल्या हल्ल्याच्या घटना ताज्या असतांनाच इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख येथील रघुनाथ वारुंगसे या ...

असोली शिवारात बिबट्याची दहशत - Marathi News | Panic of leopard in Asoli Shivara | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :असोली शिवारात बिबट्याची दहशत

पाळे खुर्द  : परिसरातील आसोली शिवारात बिबट्याने दहशत निर्माण केली असून काल रात्री बिबट्याने वासरू फस्त केले आहे. मनोहर नवसा पाटील पाळे खु येथील त्यांच्या आसोली शिवारातील मळ्यातील गोठ्यामधील गाईचे वासरू रात्रीच्या वेळी बिबट्याने फस्त केले आहे. ...

शेतकऱ्यासमोरच बिबट्याचा शेळीवर हल्ला - Marathi News | Leopard attacks goat in front of farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्यासमोरच बिबट्याचा शेळीवर हल्ला

सिन्नर: तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गावांमध्ये पुन्हा बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. दुपारी ४ वाजताच्या सुमारास शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत बिबट्याने शेळीवर ... ...

तारुखेडले येथे बिबट्या पिंजऱ्यात - Marathi News | In a leopard cage at Tarukhedale | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तारुखेडले येथे बिबट्या पिंजऱ्यात

निफाड : तालुक्यातील तारुखेडले येथे बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. हा मादी बिबट्या चार वर्षाचा आहे. ...

साताऱ्यात बिबट्या थेट घरातच घुसला, कुत्र्याने भुंकताच पळत सुटला - Marathi News | A leopard broke into a house in a village in Satara and captured the incident on CCTV | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात बिबट्या थेट घरातच घुसला, कुत्र्याने भुंकताच पळत सुटला

सातारा जिल्ह्यातही मंगळवारी रात्री बिबट्या आढळून आला, हा बिबट्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या बिबट्याने चक्क घरातच प्रवेश केला होता, सुदैवाने कुणीही मनुष्य तेथे नसल्याने कुठलीही दुर्घटना घडली नाही. ...

भारतामध्ये १२ हजारांहून अधिक बिबटे; ६० टक्क्यांनी वाढली संख्या, राज्यात दुपटीहून अधिक - Marathi News | More than 12,000 leopards in India; The number has increased by 60 per cent, more than doubling in the state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतामध्ये १२ हजारांहून अधिक बिबटे; ६० टक्क्यांनी वाढली संख्या, राज्यात दुपटीहून अधिक

leopards : ‘भारतातील बिबट्यांची स्थिती २०१८’ हा अहवाल प्रसिद्ध केला. यानुसार भारतात किमान १२,८५२ बिबटे आहेत. ...