Leopard In Nashik: सुमारे ६० फूट खोल पडक्या विहिरीत पडलेल्या बिबट्याने दोन तासांच्या खडतर परिश्रमानंतर स्वत:हून विहिरीतून चढाई करीत धूम ठोकली. विहिरीतून स्वत:हून वर आलेल्या बिबट्या पाहताच बघ्यांची पळता भुई थोडी झाल्याचे चित्र सिन्नर तालुक्यातील फु ...
प्रमुख सूत्रधाराला घेऊन तपासी अधिकाऱ्यांनी महाळुंगेत जाऊन नदी किनाऱ्याच्या जंगलमय भागात ज्या ठिकाणी बिबट्याची शिकार झाली होती, तो परिसर पिंजून काढला. तपासादरम्यान देवळेकर याने जंगलात लपवून ठेवलेल्या सतरा वाघनख्या, हाडे पोलिसांच्या ताब्यात दिली. ...
रात्री उशिरापर्यंत नेमका बिबट्या की अन्य कोणता प्राणी आल्याची माहिती मिळू शकली नाही. मात्र पोलीस आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने शोध मोहीम सुरू केली आहे. ...
कुरखेडा- वडसा मार्गावर कसारीचा जंगलात बिबट्याने धावत्या वाहनावर हल्ला केला. यावेळी प्रसंगावधान राखत चालकाने वाहन नियंत्रित ठेवल्याने मोठा अपघात टळला. ...
वाढोणा शिवारातील घटना : प्रारंभी बाज आतमध्ये सोडून बिबट्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, त्या प्रयत्नामध्ये बिबट्या विहिरीच्या बाहेर येऊ शकला नाही. ...