लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लक्ष्मण हाके

Laxman Hake Latest News

Laxman hake, Latest Marathi News

लक्ष्मण हाके- Laxman Hakeलक्ष्मण हाके हे ओबीसी नेते असून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जुजारपूर गावचे रहिवासी आहेत. पुणे विद्यापीठातून त्यांनी एमएचं शिक्षण पूर्ण केलं आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात काही दिवस अध्यापनाचे कामही त्यांनी केले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण हाके यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवली. दोन्ही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मराठा समाजास वेगळे आरक्षण देऊन ओबीसी आरक्षण सुरक्षित राहावे या मागणीसाठी हाके यांनी अंतरवाली सराटी गावाजवळ वडीगोद्री येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. 
Read More
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महायुती विरुद्ध मविआ; मराठवाडा सत्तेची समीकरणं बदलणार? - Marathi News | how Will Marathwada change the political equation of mahayuti and maha vikas Aghadi in Maharashtra vidhan Sabha election 2024? | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :Maharashtra Vidhan Sabha 2024 : महायुती विरुद्ध मविआ; मराठवाडा सत्तेची समीकरणं बदलणार?

Marathwada assembly election 2024: 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीने मराठवाड्यातील आठ जागा जिंकत आघाडीचा धूरळा उडवला होता. पण, अवघ्या पाच वर्षातच मराठवाड्यातील चित्र बदललं. एकच जागा महायुतीला मिळाली. लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर विधानस ...

“मनोज जरांगे ज्या मतदारसंघातून निवडणूक लढतील, तिथे आव्हान देणार”; लक्ष्मण हाकेंचा एल्गार - Marathi News | maharashtra assembly election 2024 laxman hake said will contest against manoj jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनोज जरांगे ज्या मतदारसंघातून निवडणूक लढतील, तिथे आव्हान देणार”; लक्ष्मण हाकेंचा एल्गार

Maharashtra Assembly Election 2024 OBC Vs Maratha Reservation News: मनोज जरांगे सुपारीबाज नेते आहेत. मविआच्या अजेंड्यावर चालतात, अशी टीका करत, शरद पवारांच्या तुतारीला एकही मतदान ओबीसींचे जाणार नाही, असा दावा लक्ष्मण हाकेंनी केला. ...

जरांगेंना पाठिंबा देऊन ओबीसींचे नुकसान करणाऱ्या नेत्यांना घरचा रस्ता दाखवा: लक्ष्मण हाके - Marathi News | Show the way home to leaders who are harming OBCs by supporting Manoj Jarange: Laxman Hake | Latest beed News at Lokmat.com

बीड :जरांगेंना पाठिंबा देऊन ओबीसींचे नुकसान करणाऱ्या नेत्यांना घरचा रस्ता दाखवा: लक्ष्मण हाके

मनोज जरांगे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांचे पाठबळ: लक्ष्मण हाके यांचा आरोप ...

"मनोज जरांगे जिथे जिथे सभेला..."; लक्ष्मण हाकेंनी थोपटले दंड; विधानसभेचा प्लॅन काय? - Marathi News | Laxman Hake has said that OBC voters will vote against the candidates supported by Manoj Jarange in the maharashtra assembly elections | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मनोज जरांगे जिथे जिथे सभेला..."; लक्ष्मण हाकेंनी थोपटले दंड; विधानसभेचा प्लॅन काय?

Laxman Hake Manoj Jarange Maharashtra Vidhan Sabha election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मनोज जरांगेंनी सरकारला इशारा दिला आहे, तर आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी जरांगेंविरोधात दंड थोपटले आहेत.  ...

“मनोज जरांगेंनी २८८ जागांवर उमेदवार उभे करावेत, आम्ही स्वागतच करू”; लक्ष्मण हाकेंचे आव्हान - Marathi News | obc leader laxman hake challenge to maratha leader manoj jarange patil should give candidate on all 288 seats in maharashtra assembly election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनोज जरांगेंनी २८८ जागांवर उमेदवार उभे करावेत, आम्ही स्वागतच करू”; लक्ष्मण हाकेंचे आव्हान

Maharashtra Assembly Election 2024 Politics: मनोज जरांगे यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. एक ते दोन जागांवरही ते उमेदवार देणार नाहीत, असा दावा लक्ष्मण हाके यांनी केला आहे. ...

'आत्महत्या म्हटलं की दक्षिणेतील नेत्यांची आठवण येते'; लक्ष्मण हाकेंनी पंकजा मुंडे-धनंजय मुंडेंना काय केली विनंती? - Marathi News | 'Sunday to Monday Gopinath Munde'; What did Laxman Haque request to Pankaja Munde-Dhananjay Munde? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'आत्महत्या म्हटलं की दक्षिणेतील नेत्यांची आठवण येते'; हाकेंनी पंकजा मुंडेंना काय केली विनंती?

भगवान गड दसरा मेळावा लक्ष्मण हाके भाषण: सावरगावातील भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळावा झाला. या मेळाव्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचेही भाषण झाले.  ...

लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले... - Marathi News | Laxman Hake also supports Pankaja Munde Announcing his attendance at the Dussehra gathering | Latest beed News at Lokmat.com

बीड :लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...

ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही आपण दसरा मेळाव्याला जाणार असल्याचं सांगितलं आहे. ...

ओबोसींना हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या प्रस्थापित पक्षांना निवडणुकीतून जागा दाखवा: लक्ष्मण हाके - Marathi News | Show there value to established parties that are depriving the OBC: Laxman Hake | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ओबोसींना हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या प्रस्थापित पक्षांना निवडणुकीतून जागा दाखवा: लक्ष्मण हाके

प्रस्थापित पक्षांनी ओबीसींना केवळ पंचायत समिती आणि जिल्हा परिषद एवढ्यावरच प्रस्थापित पक्षांनी मर्यादित ठेवले आहे. ...