लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लक्ष्मण हाके

Laxman Hake Latest News, मराठी बातम्या

Laxman hake, Latest Marathi News

लक्ष्मण हाके- Laxman Hakeलक्ष्मण हाके हे ओबीसी नेते असून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जुजारपूर गावचे रहिवासी आहेत. पुणे विद्यापीठातून त्यांनी एमएचं शिक्षण पूर्ण केलं आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात काही दिवस अध्यापनाचे कामही त्यांनी केले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण हाके यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवली. दोन्ही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मराठा समाजास वेगळे आरक्षण देऊन ओबीसी आरक्षण सुरक्षित राहावे या मागणीसाठी हाके यांनी अंतरवाली सराटी गावाजवळ वडीगोद्री येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. 
Read More
आरक्षणाचा वाद: “मनोज जरांगे पाटील यांना ‘बिग बॉस’मध्ये घ्या”; लक्ष्मण हाकेंचा खोचक टोला - Marathi News | obc leader laxman hake tauts manoj jarange patil over maratha reservation hunger strike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षणाचा वाद: “मनोज जरांगे पाटील यांना ‘बिग बॉस’मध्ये घ्या”; लक्ष्मण हाकेंचा खोचक टोला

Laxman Hake Tauts Manoj Jarange Patil: मनोज जरांगेच्या बॅनरवर फुले-शाहू-आंबेडकरांचा फोटो लागलेला दिसतो का, असा थेट सवाल लक्ष्मण हाके यांनी केला आहे. ...

मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार! - Marathi News | obc leader laxman hake likely to start hunger strike in wadigodri to replied maratha leader manoj jarange | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!

OBC Leader Laxman Hake News: आंतरवली सराटीपासून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वडीग्रोदी येथे उपोषणाला बसण्याची तयारी लक्ष्मण हाके यांनी केल्याचे सांगितले जात आहे. ...

"मराठवाड्यात २५ आमदार पाडणार", जरांगेंपाठोपाठ लक्ष्मण हाकेंची पाडापाडीची भाषा  - Marathi News | "25 MLAs will be demoted in Marathwada", Laxman Hake | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मराठवाड्यात २५ आमदार पाडणार", जरांगेंपाठोपाठ लक्ष्मण हाकेंची पाडापाडीची भाषा 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फक्त मराठा जातीचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना या निवडणुकीत ओबीसीची ताकद दिसेल, असे सांगत लक्ष्मण हाके यांनी मनोज जरागेंचं उपोषण सुरू होताच, आपणही उपोषण सुरू करणार असल्याचे म्हटले आहे. ...

आगामी विधानसभेसाठी 'ओबीसी' निर्णायक भूमिकेत - लक्ष्मण हाके - Marathi News | OBCs decided who to vote for and who to cast down says laxman hake | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आगामी विधानसभेसाठी 'ओबीसी' निर्णायक भूमिकेत - लक्ष्मण हाके

सांगलीत ओबीसींची संवाद बैठक संपन्न ...

“...तर शरद पवार ४ ते ५ वेळा देशाचे पंतप्रधान झाले असते”; लक्ष्मण हाकेंचा खोचक टोला - Marathi News | obc leader laxman hake taunt sharad pawar over reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर शरद पवार ४ ते ५ वेळा देशाचे पंतप्रधान झाले असते”; लक्ष्मण हाकेंचा खोचक टोला

Laxman Hake On Sharad Pawar News: लक्ष्मण हाके म्हणाले की, शरद पवारांना निवडणुका जिंकण्याचे व्याकरण कळले, पण... ...

“ओबीसी आरक्षण संपवणाऱ्याला निवडून देणार का? प्रसंगी आझाद मैदानावर येऊ”: लक्ष्मण हाके - Marathi News | laxman hake asked that will obc elect someone who will end reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ओबीसी आरक्षण संपवणाऱ्याला निवडून देणार का? प्रसंगी आझाद मैदानावर येऊ”: लक्ष्मण हाके

Laxman Hake News: तुम्ही कोणाचे २८८ आमदार पाडणार आहात? अशी विचारणाही लक्ष्मण हाके यांनी केली. ...

'चव्हाण, पवार, शिंदे हे मनोज जरांगेंना भेटतात, पण कोणीही ओबीसी आरक्षणावर बोलत नाही'; लक्ष्मण हाकेंची टीका - Marathi News | OBC leader Laxman Hake criticized after Congress leader Prithviraj Chavan met Manoj Jarange Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'चव्हाण, पवार, शिंदे हे मनोज जरांगेंना भेटतात, पण कोणीही ओबीसी आरक्षणावर बोलत नाही'; लक्ष्मण हाकेंची टीका

Laxman Hake : मराठा आरक्षणासाठी काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण सुरू केलं आहे. ...

Laxman Hake: शरद पवार पडद्या मागून जरांगेना पाठिंबा देतात; लक्ष्मण हाकेंचा आरोप - Marathi News | Sharad Pawar urged Jarangea from behind the scenes; Allegation of Laxman calls | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Laxman Hake: शरद पवार पडद्या मागून जरांगेना पाठिंबा देतात; लक्ष्मण हाकेंचा आरोप

आमदार जरांगे यांना पाठिंबा देतात, आम्हाला कोणीही पाठिंबा देत नाही, हाच सामाजिक न्याय का? हाकेंचा सवाल ...