लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

मासिक मानधनात तात्काळ वाढ करा; जिल्हा परिषदेवर अंगणवाडी सेविका, मदतनीसांचा मोर्चा - Marathi News | Increase the monthly salary immediately; March of Anganwadi workers, helpers at Latur Zilla Parishad | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मासिक मानधनात तात्काळ वाढ करा; जिल्हा परिषदेवर अंगणवाडी सेविका, मदतनीसांचा मोर्चा

हातात मागण्यांचे फलक घेऊन जोरदार घोषणा देत हा मोर्चा जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर धडकला. ...

पानगावात आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी, दर्शनासाठी जनसागर उसळला - Marathi News | Babasaheb Ambedkar's bones are in Pangaon of Latur district, people flocked for homage | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पानगावात आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी, दर्शनासाठी जनसागर उसळला

महापरिनिर्वाण दिन : रात्री १२ वाजेपासूनच अभिवादनासाठी गर्दी ...

जगभरात प्रादेशिक ओळख मिळवून देणारा जीआय टॅग म्हणजे काय? कसा दिला जातो? - Marathi News | What is a GI tag that provides worldwide regional identification? How is it given? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जगभरात प्रादेशिक ओळख मिळवून देणारा जीआय टॅग म्हणजे काय? कसा दिला जातो?

तुळजापूरच्या कवड्यांच्या माळांसह कुंथलगिरीच्या खव्यालाही मिळाले मानांकन... ...

लातूर जिल्हा पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर; आठ प्रकल्पांत केवळ २१ टक्के उपयुक्त जलसाठा - Marathi News | Only 21 percent usable water storage in eight projects in Latur district | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्हा पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर; आठ प्रकल्पांत केवळ २१ टक्के उपयुक्त जलसाठा

लातूर जिल्ह्यात लवकरच पाणीटंचाईच्या झळा जाणवण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त होत आहे. ...

कोथिंबीर, चिंच, डाळीला जीआय मानांकन - Marathi News | GI Rating of Coriander, Tamarind, Dal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोथिंबीर, चिंच, डाळीला जीआय मानांकन

लातूर जिल्ह्यातील उत्पादनांची आता होणार देशभरात ओळख, जीआय टॅग म्हणजे काय? ...

अकृषिक करासाठी महसूल विभाग ॲक्शन मोडवर; लातूरच्या १४ हजार ४७७ जणांना नोटिसा - Marathi News | Revenue Department on Action Mode for Non-Agricultural Tax; Notices to 14 thousand 477 people of Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अकृषिक करासाठी महसूल विभाग ॲक्शन मोडवर; लातूरच्या १४ हजार ४७७ जणांना नोटिसा

जिल्हा प्रशासनाने गेल्या तीन वर्षांपासून कर वसुलीचे काम मनपाच्या माध्यमातून केले जात होते. ...

२०२४ मध्ये महाराष्ट्रातून भाजपचे ४५ प्लस खासदार येतील; चंद्रशेखर बावनकुळेंचा विश्वास - Marathi News | BJP will get 45 plus MPs in Maharashtra; Faith of Chandrashekhar Bawankule | Latest latur News at Lokmat.com

लातुर :२०२४ मध्ये महाराष्ट्रातून भाजपचे ४५ प्लस खासदार येतील; चंद्रशेखर बावनकुळेंचा विश्वास

भाजपाला देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीला अजित पवार आणि शिवसेनेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते. यात काहीही गैर नाही. ...

मराठा आरक्षणासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांना दाखविले काळे झेंडे - Marathi News | Black flags shown to Chandrasekhar Bawankule for Maratha reservation in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मराठा आरक्षणासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांना दाखविले काळे झेंडे

अचानक मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणासाठी घोषणा देत बावनकुळे यांना काळे झेंडे दाखविले. ...