लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लालूप्रसाद यादव

लालूप्रसाद यादव, मराठी बातम्या

Lalu prasad yadav, Latest Marathi News

लालू प्रसाद यादव हे बिहार राज्यातील नेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आहेत. 1990 ते 1997मध्ये ते बिहारचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी 2004 ते 2009मध्ये केंद्रातील यूपीए सरकारमध्ये रेल्वे मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला होता.
Read More
'पोराबाळांची बँकेत खाती उघडली, भाजपने देशाला फसवले; इंडियाची सभा लालू प्रसाद यादवांनी गाजवली - Marathi News | 'Children opened bank accounts, BJP cheated the country; Lalu Prasad Yadav presided over the assembly of India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पोराबाळांची बँकेत खाती उघडली, भाजपने देशाला फसवले; इंडियाची सभा लालू प्रसाद यादवांनी गाजवली

आज विरोधी पक्षांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत बोलताना लालू प्रसाद यादव यांनी मोदी सरकारवर टीका केली. ...

मायावतींच्या स्वबळाच्या घोषणेमुळे इंडिया आघाडी प्रक्षुब्ध, लालूंची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले...  - Marathi News | India alliance shocked by Mayawati's declaration of Contest Election as independence, Lalu Prasad Yadav's reaction, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मायावतींच्या स्वबळाच्या घोषणेमुळे इंडिया आघाडी प्रक्षुब्ध, लालूंची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले... 

Mayavati Vs India Alliance: बसपा प्रमुख मायावती यांनी आज स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा करत भाजपाचा बालेकिल्ला बनलेल्या उत्तर प्रदेशात विरोधी ऐक्य साधण्याच्या प्रयत्नात असलेल्या इंडिया आघाडीच्या प्रयत्नांना सुरुंग लावला आहे. ...

आम्ही मोदींच्या मानगुटीवर बसलोय, त्यांना सत्तेतून हटवणार, लालूंचा जुन्या अंदाजात इशारा - Marathi News | We are sitting on Narendra Modi's neck, we will remove him from power, Lalu Prasad Yadav's old warning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही मोदींच्या मानगुटीवर बसलोय, त्यांना सत्तेतून हटवणार, लालूंचा जुन्या अंदाजात इशारा

मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी रवाना होण्यापूर्वी लालूप्रसाद यादव यांनी पाटणा येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपल्या खास शैलीमध्ये मोदी सरकारवर निशाणा साधला. ...

... अन् सासरवाडीत रुसून गाडीतच बसले जावईबापू 'लालू प्रसाद यादव' - Marathi News | ... and son-in-law Lalu Prasad Yadav sat in the car in his father-in-law's house in patana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... अन् सासरवाडीत रुसून गाडीतच बसले जावईबापू 'लालू प्रसाद यादव'

लालू प्रसाद यादव हे आपल्या गंमतीशीर स्वभावामुळे आणि भाषणांमुळेही प्रसिद्ध आहेत. ...

लालू प्रसाद यादव यांच्या अडचणी वाढणार? जामीन रद्द करण्यासाठी CBI सुप्रीम कोर्टात पोहोचली - Marathi News | lalu yadav fodder scam cbi in supreme court bail cancel appeal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालू प्रसाद यादव यांच्या अडचणी वाढणार? जामीन रद्द करण्यासाठी CBI सुप्रीम कोर्टात पोहोचली

आता लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात सीबीआय पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात पोहोचली आहे. ...

राहुल गांधी लालूजींना म्हणाले, स्वयंपाक शिकवा! - Marathi News | Rahul Gandhi said to Lalu yadav, teach cooking! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राहुल गांधी लालूजींना म्हणाले, स्वयंपाक शिकवा!

राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्या घरी राहुल गांधी जेवायला गेले; एवढेच नव्हे तर यजमान रांधत असताना त्यांनी व्हिडीओ रेकॉर्डिंगही केले! ...

जमिनीच्या बदल्यात नोकरी; लालूंचे ६ कोटी रुपये जप्त; ईडीकडून आतापर्यंतची तिसरी कारवाई - Marathi News | Job in exchange for land; Lalu's Rs 6 crore seized; Third action by ED so far | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जमिनीच्या बदल्यात नोकरी; लालूंचे ६ कोटी रुपये जप्त; ईडीकडून आतापर्यंतची तिसरी कारवाई

लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेली संपत्ती जप्त करण्याची ही तिसरी वेळ आहे.  ...

Lalu Yadav : लालू यादवांना दणका! ६ कोटी रूपयांची संपत्ती जप्त; EDची मोठी कारवाई - Marathi News | former bihar chief minister and rjd chief LaluYadav, Family's Assets Worth Rs 6 Crore Seized By ED In Land-For-Job Scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BREAKING : लालू यादवांना दणका! ६ कोटी रूपयांची संपत्ती जप्त; EDची मोठी कारवाई

लालूप्रसाद यादव यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठा दणका दिला आहे. ...