लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ललित प्रभाकर

ललित प्रभाकर

Lalit prabhakar, Latest Marathi News

आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात घर केलेला अभिनेता म्हणजे ललित प्रभाकर . त्याने रंगभूमी, छोटा पडदा आणि रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' ही मालिका तसंच 'चि. व चि.सौ.कां' या सिनेमातील त्याच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या.
Read More
'रोमँटिक हिरो' इमेजवर ललित प्रभाकरची प्रतिक्रिया; म्हणाला, "आधीपासूनच माझ्यावर..." - Marathi News | lalit prabhakar on being romantic hero in marathi films talks about this image | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रोमँटिक हिरो' इमेजवर ललित प्रभाकरची प्रतिक्रिया; म्हणाला, "आधीपासूनच माझ्यावर..."

आधी 'आरपार' आणि आता 'प्रेमाची गोष्ट २'मधून तो पुन्हा सर्वांना प्रेमात पाडणार आहे. ...

स्वप्नील जोशी-भाऊ कदम ऑनस्क्रीन एकत्र, 'प्रेमाची गोष्ट २' मधून उलगडणार नवी केमिस्ट्री - Marathi News | Swapnil Joshi-Bhau Kadam together onscreen, new chemistry will unfold in 'Premachi Gostha 2' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वप्नील जोशी-भाऊ कदम ऑनस्क्रीन एकत्र, 'प्रेमाची गोष्ट २' मधून उलगडणार नवी केमिस्ट्री

Premachi Gostha 2 Movie : यापूर्वी स्वप्नीलने श्रीकृष्णाची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. आता 'प्रेमाची गोष्ट २'मधून तो पुन्हा एकदा देवाच्या रूपात, नव्या शैलीत आणि भाऊ कदमसोबतच्या हटके केमिस्ट्रीमधून प्रेक्षकांसमोर येतोय. ...

ललित प्रभाकरसह रोमँटिक झाली गिरिजा प्रभू, "ओल्या सांजवेळी" गाण्यावर केला डान्स, पाहा व्हिडीओ - Marathi News | lalit prabhakar and girija prabhu romantic dance on olya sanjveli premachi goshta 2 movie song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ललित प्रभाकरसह रोमँटिक झाली गिरिजा प्रभू, "ओल्या सांजवेळी" गाण्यावर केला डान्स, पाहा व्हिडीओ

'प्रेमाची गोष्ट'मधील ओल्या सांजवेळी हे गाणं लोकप्रिय ठरलं होतं. या गाण्याचं नवं व्हर्जन 'प्रेमाची गोष्ट २'मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.  ...

'दिसला गं बाई दिसला' गाण्याच्या रिमेकवर थिरकली गौतमी पाटील, ग्लॅमरस अदांवर नेटकरी झाले फिदा - Marathi News | Gautami Patil danced to the remake of the song 'Disala Ga Bai Disala', netizens were enthralled by her glamorous performance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दिसला गं बाई दिसला' गाण्याच्या रिमेकवर थिरकली गौतमी पाटील, ग्लॅमरस अदांवर नेटकरी झाले फिदा

Gautami Patil : आता पुन्हा एकदा गौतमी एका गाण्यामुळे चर्चेत आली आहे आणि ते गाणं म्हणजे सदाबहार लावणी गीत 'दिसला गं बाई दिसला'. हे गाणं नव्या रुपात पाहायला मिळणार आहे. ...

एकवेळ बायको मैत्रीण होऊ शकते पण मैत्रीण बायको होणं अशक्य! 'प्रेमाची गोष्ट २'चा अनोखा ट्रेलर - Marathi News | premachi goshta 2 trailer starring lalit prabhakar bhau kadam rucha vaidya ridhima pandit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकवेळ बायको मैत्रीण होऊ शकते पण मैत्रीण बायको होणं अशक्य! 'प्रेमाची गोष्ट २'चा अनोखा ट्रेलर

'प्रेमाची गोष्ट २' सिनेमाचा खास ट्रेलर रिलीज झाला आहे. ललित प्रभाकर, भाऊ कदम या जोडीने पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकलंय ...

हिंदी मालिकाविश्वातील अभिनेत्री रिधिमा पंडित झळकणार 'प्रेमाची गोष्ट २'मध्ये - Marathi News | Hindi serial actress Ridhima Pandit will be seen in 'Premachi Goshta 2' Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिंदी मालिकाविश्वातील अभिनेत्री रिधिमा पंडित झळकणार 'प्रेमाची गोष्ट २'मध्ये

Premachi Goshta 2 Movie: 'प्रेमाची गोष्ट २' हा दिवाळीत प्रदर्शित होणारा रोमॅण्टिक चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात रिधिमा पंडित पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकताना दिसणार आहे. ...

'प्रेमाची गोष्ट २'मधील पहिलं रोमँटिक गाणं 'ये ना पुन्हा' प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | The first romantic song 'Ye Na Punha' from 'Premachi Goshta 2' is here to meet the audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्रेमाची गोष्ट २'मधील पहिलं रोमँटिक गाणं 'ये ना पुन्हा' प्रेक्षकांच्या भेटीला

Premachi Goshta 2 Movie :'प्रेमाची गोष्ट २' या चर्चेत असलेल्या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता या चित्रपटातील पहिलं गोड, रोमँटिक गाणं 'ये ना पुन्हा' प्रदर्शित झालं आहे. ...

'आरपार'मध्ये हृताच्या प्रेमात पडलेला 'तो' कोण? फॉरेनची बायको अन् गोंडस मुलीचा बाबा आहे अभिनेता - Marathi News | actor manyuu doshi in aarpar movie who fell in love with hruta durgule s character know about him | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'आरपार'मध्ये हृताच्या प्रेमात पडलेला 'तो' कोण? फॉरेनची बायको अन् गोंडस मुलीचा बाबा आहे अभिनेता

अभिनेत्याने हिंदीतही केलंय काम, बायको आणि मुलीसोबतचे गोड फोटो ...