लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ललित मोदी

ललित मोदी

Lalit modi, Latest Marathi News

भारतात इंडियन प्रीमिअर लीग ही संकल्पना ललित मोदी याने आणली. अल्पावधीतच या लीगने प्रसिद्धी व प्रचंड पैसा कमावला. मात्र, त्याचबरोबर लीगमधील अनेक गैरव्यवरहारही समोर आले आणि त्यात ललित मोदीचा हात असल्याचे उघड झाले. 2013 मध्ये बीसीसीआयने त्याच्यावर आजीवन बंदी आणली आणि त्यानंतर त्यानं लंडनमध्ये पळ काढला.
Read More
'त्या' व्हिडिओवर श्रीसंतची बायको संतापली; तिनं ललित मोदीसह मायकेल क्लार्कचीही काढली लाज; म्हणाली... - Marathi News | S Sreesanth's Wife Slams Lalit Modi And Michael Clarke For Releasing Footage Of Harbhajan Singh's Slapgate Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'त्या' व्हिडिओवर श्रीसंतची बायको संतापली; तिनं ललित मोदीसह मायकेल क्लार्कचीही काढली लाज; म्हणाली...

श्रीसंतच्या बायकोची संतप्त प्रतिक्रिया ...

मॅच संपल्यावर सर्व कॅमेरे बंद झालेले! मग भज्जी-श्रीसंत यांच्यातील वादाचा Unseen Video ललित मोदीकडे कसा? - Marathi News | IPL Biggest Controversies Lalit Modi Share Harbhajan Singh Slapgate Video With S Sreesanth | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मॅच संपल्यावर सर्व कॅमेरे बंद झालेले! मग भज्जी-श्रीसंत वादाचा Unseen Video ललित मोदीकडे कसा?

Harbhajan Slaps Sreesanth Viral Video: मैदानात जे घडलं त्याचा व्हिडिओ १७ वर्षांनी आला समोर ...

Video: फरार विजय मल्ला अन् ललित मोदीची लंडनमध्ये ग्रँड पार्टी; ख्रिस गेलसह अनेकजण उपस्थित - Marathi News | Vijay Mallya Lalit Modi grand party in London; Many including Chris Gayle attended | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: फरार विजय मल्ला अन् ललित मोदीची लंडनमध्ये ग्रँड पार्टी; ख्रिस गेलसह अनेकजण उपस्थित

Vijay Mallya-Lalit Modi: ललित मोदी आणि विजय माल्याच्या लंडनमधील पार्टीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. ...

ललित मोदीला मोठा धक्का, वनुआतुच्या पंतप्रधानांनी दिले पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश - Marathi News | Big blow to Lalit Modi Vanuatu Prime Minister orders cancellation of passport | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ललित मोदीला मोठा धक्का, वनुआतुच्या पंतप्रधानांनी दिले पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश

आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी याला वनुआतु सरकारने मोठा धक्का दिला आहे. ...

व्यापार करा किंवा नोकरी, द्यावा लागत नाही टॅक्स; ललित मोदी ज्या देशाचा नागरिक बनला, तो विकतो नागरिकत्व - Marathi News | Do business or a job no tax lalit modi took citizenship of vanuatu it sells citizenship. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्यापार करा किंवा नोकरी, द्यावा लागत नाही टॅक्स; ललित मोदी ज्या देशाचा नागरिक बनला, तो विकतो नागरिकत्व

Lalit Modi News: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (BCCI) माजी अध्यक्ष आणि आयपीएलचा संस्थापक ललित मोदी यांनं टॅक्स हेवन समजल्या जाणाऱ्या एका देशाचं नागरिकत्व मिळवलंय. त्यानं लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात आपला भारतीय पासपोर्ट जमा करण्यासाठी अर्ज केलाय. ...

मोठी बातमी! ललित मोदीला भारतात आणणं आता अशक्य?; 'या' देशाचं घेतलं नागरिकत्व - Marathi News | Lalit Modi Applies To Surrender Passport At London HC, he acquired the citizenship of Vanuatu, a South Pacific Island nation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! ललित मोदीला भारतात आणणं आता अशक्य?; 'या' देशाचं घेतलं नागरिकत्व

ललित मोदी केवळ एकदाच मुंबईत आयकर आणि ईडी अधिकाऱ्यांच्या चौकशीसमोर हजर झाला. त्यानंतर मे २०१० साली त्याने भारतातून पलायन करत यूकेला पळून गेला.  ...

ललित मोदी अन् सुष्मिता सेन यांचे ब्रेकअप? नव्या गर्लफ्रेंडसोबत फोटोंचा व्हिडीओ अल्बम पोस्ट - Marathi News | Lalit Modi and Sushmita Sen Love Stroy End, break up? He posts a video album of photos with his new girlfriend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ललित मोदी अन् सुष्मिता सेन यांचे ब्रेकअप? नव्या गर्लफ्रेंडसोबत फोटोंचा व्हिडीओ अल्बम पोस्ट

ललित मोदी याने काही वर्षांपूर्वी सुष्मिता सेनवर प्रेम व्यक्त केले होते. दोघांचे प्रेमलापातील फोटो पोस्ट करून खळबळ उडवून दिली होती. ...

९ हजार कोटी रुपयांचा घोटाळा करणारा विजय मल्ल्या मागतोय न्यायाची भीक; ललित मोदींचे मानले आभार - Marathi News | vijay mallya react on loan scam money recovery | Latest business News at Lokmat.com

व्यापार :९ हजार कोटी रुपयांचा घोटाळा करणारा विजय मल्ल्या मागतोय न्यायाची भीक; ललित मोदींचे मानले आभार

Vijay Mallya News : उद्योगपती विजय मल्ल्या याने विविध बँकांना जवळपास ९ हजार कोटी रुपयांना गंडा घालून ब्रिटनमध्ये फरार झाला आहे. मात्र, आता तोच न्यायाची भीक मागत आहे. ...