lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ललित मोदी

ललित मोदी, फोटो

Lalit modi, Latest Marathi News

भारतात इंडियन प्रीमिअर लीग ही संकल्पना ललित मोदी याने आणली. अल्पावधीतच या लीगने प्रसिद्धी व प्रचंड पैसा कमावला. मात्र, त्याचबरोबर लीगमधील अनेक गैरव्यवरहारही समोर आले आणि त्यात ललित मोदीचा हात असल्याचे उघड झाले. 2013 मध्ये बीसीसीआयने त्याच्यावर आजीवन बंदी आणली आणि त्यानंतर त्यानं लंडनमध्ये पळ काढला.
Read More
रणदीप हुड्डा ते ललित मोदी...सुश्मिता सेनने ‘या' श्रीमंत उद्योजक ते प्रसिद्ध सिलेब्रिटींना केले डेट! - Marathi News | From Randeep Hooda to Lalit Modi...Sushmita Sen has dated 'these' rich entrepreneurs to famous celebrities! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रणदीप हुड्डा ते ललित मोदी...सुश्मिता सेनने ‘या' श्रीमंत उद्योजक ते प्रसिद्ध सिलेब्रिटींना केले डेट!

आज सुश्मिता सेनच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल. ...

वसीम अक्रम ते ललित मोदींपर्यंत! या 8 जणांशी जोडलं गेलंय माजी मिस युनिव्हर्सचे नाव - Marathi News | From Wasim Akram to Lalit Modi, former Miss Universe Sushmita Sen's name has been added to with these 8 people | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वसीम अक्रम ते ललित मोदींपर्यंत! या 8 जणांशी जोडलं गेलंय माजी मिस युनिव्हर्सचे नाव

बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने तिच्या सौंदर्य, अभिनय आणि व्यक्तिमत्त्वामुळे अनेकांच्या मनावर राज्य केले आहे. मात्र अभिनेत्रीचे वैयक्तिक आयुष्य देखील तितकेच चढ-उतारांनी भरलेले होते. तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अभिनेत्रीचे नाव अनेक लोकांशी जोडले ...

memes viral : ललित मोदी-सुश्मिता सेनच्या ब्रेकअपची चर्चा ऐकून नेटकरी ‘सैराट’, सोशल मीडियावर मीम्सचा पूर - Marathi News | lalit modi and sushmita sen breakup news funny memes viral on internet | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ललित मोदी-सुश्मिता सेनच्या ब्रेकअपची चर्चा ऐकून नेटकरी ‘सैराट’, सोशल मीडियावर मीम्सचा पूर

Lalit Modi and Sushmita Sen Breakup memes viral : ललित मोदी कदाचित ब्रेकअपमुळे दु:खी असतील पण नेटकरी जोमात आहेत. हे भन्नाट Viral Memes पाहून तुम्हाला आवरणार नाही हसू. ...

सुश्मिता सेनला तोडीस तोड सुंदर आहे ललित मोदींची कन्या, त्यांच्या कुटुंबाबत कोण कोण? पाहा - Marathi News | Lalit Modi's daughter stunningly beautiful then Sushmita Sen, who is who in her family? see | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सुश्मिता सेनला तोडीस तोड सुंदर आहे ललित मोदींची कन्या, पाहा कुटुंबीयांचे खास फोटो

Lalit Modi's Daughter: १४ जुलै रोजी आलेल्या एका वृत्तामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. ती बातमी होती अभिनेत्री सुश्मिता सेन ही व्यावसायिक ललित मोदी ललित मोदींना डेट करत असल्याची. त्यांनी एकमेकांचे काही फोटो शेअर केले आहेत. ...

IN PICS : ललित मोदींकडे आहे 4500 कोटींची संपत्ती, त्यांची गर्लफ्रेन्ड सुष्मिता सेनही नाही कमी!! - Marathi News | Lalit Modi girlfriend Sushmita Sen Networth Comparison | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : ललित मोदींकडे आहे 4500 कोटींची संपत्ती, त्यांची गर्लफ्रेन्ड सुष्मिता सेनही नाही कमी!!

Lalit Modi Sushmita Sen Networth : ललित मोदी बिझनेसच्या दुनियेतील मोठ नाव आहे. दुसरीकडे सुष्मिता सेन ग्लॅमर जगातलं लोकप्रिय नाव आहे. संपत्तीचं म्हणाल तर ललित मोदींकडे अफाट संपत्ती आहे. पण सुष्मिताही कमी नाही. ...

Lalit Modi Networth : 12 वर्षाआधी फरार झाला होता ललित मोदी, भारतात अजूनही मोठं उद्योग साम्राज्य - Marathi News | Lalit Modi Networth : Dating bollywood actress Sushmita Sen announces on twitter shared pics | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Lalit Modi Networth : 12 वर्षाआधी फरार झाला होता ललित मोदी, भारतात अजूनही मोठं उद्योग साम्राज्य

Lalit Modi Networth : बऱ्याच लोकांना हे माहीत नाही की, ललित मोदी हा एका मोठ्या कार्पोरेट घरातून येतो आणि अजूनही त्याचं बिझनेसचं मोठं साम्राज्य भारतासहीत अनेक देशात पसरलं आहे. ...

Sushmit Sen Affairs: सुष्मिताने ललित मोदींच्या आधी यांना केलं होतं डेट, PAK क्रिकेटरचे नावही आहे सामिल - Marathi News | Sushmita sen dating lalit modi dated wasim akram to randeep hooda affair list | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Sushmit Sen Affairs: सुष्मिताने ललित मोदींच्या आधी यांना केलं होतं डेट, PAK क्रिकेटरचे नावही आहे सामिल

ललित मोदींना डेट करण्यापूर्वी सुष्मिताने काही अभिनेता, दिग्दर्शकांना डेट केलं आहे. सुष्मिताच्या या अफेअर लिस्टमध्ये विवाहित लोकांचीही नावे आहेत. ...

ललित मोदीला डेट करणाऱ्या सुश्मितामुळे 'या' दिग्दर्शकाने केलेला आत्महत्येचा प्रयत्न; विवाहबाह्य संबंध पडले होते महागात - Marathi News | director vikram bhatt once commited suicide because of breake up with sushmita sen | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ललित मोदीला डेट करणाऱ्या सुश्मितामुळे 'या' दिग्दर्शकाने केलेला आत्महत्येचा प्रयत्न

Sushmita sen: एकेकाळी सुश्मिता सेन आणि दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्या रिलेशनशीपची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती. ...