लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुंभ मेळा

कुंभ मेळा

Kumbh mela, Latest Marathi News

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 
Read More
महाकुंभात निरंजनी आखाडा चर्चेत; अंबानी, हनी सिंह, कंगनासह अनेकांनी पत्कारले शिष्यत्व... - Marathi News | Niranjani Akhara in the news during Mahakumbh; Many including Ambani, Honey Singh, Kangana have accepted its discipleship... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :महाकुंभात निरंजनी आखाडा चर्चेत; अंबानी, हनी सिंह, कंगनासह अनेकांनी पत्कारले शिष्यत्व...

मुकेश अंबानींपासून ते अखिलेश यादवांपर्यंत...अन् कंगना रणौतपासून क्रिकेटपटू सुरेश रैनापर्यंत...अनेकजण या आखाड्याशी संबंधित आहेत. ...

Kumbh Mela: कुंभमेळ्यात ११ भाविकांचा ह्रदयविकाराने मृत्यू, अफवा पसरवणाऱ्याविरोधात गुन्हा - Marathi News | Kumbh Mela: 11 devotees die of heart disease at Kumbh Mela, case registered against those spreading rumours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kumbh Mela: कुंभमेळ्यात ११ भाविकांचा ह्रदयविकाराने मृत्यू, अफवा पसरवणाऱ्याविरोधात गुन्हा

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यात ११ भाविकांचा ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याची पोस्ट एका व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केली. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  ...

Laurene Powell Jobs : लॉरेन पॉवेल जॉब्स कुंभमेळ्यात पडल्या आजारी; काय होतोय त्रास? - Marathi News | Laurene Powell Jobs: Laurene Powell Jobs fell ill at the Kumbh Mela; What is the problem? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Laurene Powell Jobs : लॉरेन पॉवेल जॉब्स कुंभमेळ्यात पडल्या आजारी; काय होतोय त्रास?

Laurene Powell Jobs Health updates: अ‍ॅपलचे सह संस्थापक दिवगंत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स या प्रयागराज येथे होत असलेल्या कुंभमेळ्यात सहभागी झाल्या आहेत.  ...

कुंभमेळ्यातील सर्वात सुंदर साध्वी हर्षा रिछारिया, ग्लॅमरस फोटोंवरून ट्रोल होताच म्हणाली, "मी अजूनही..." - Marathi News | maha kumbh 2025 Harsha Richaria, the most beautiful Sadhvi at the Kumbh Mela clarifies her journey from glamour to devotion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुंभमेळ्यातील सर्वात सुंदर साध्वी हर्षा रिछारिया, ग्लॅमरस फोटोंवरून ट्रोल होताच म्हणाली, "मी अजूनही..."

Maha Kumbh 2025: अलिकडेच हर्षा रिचारियाला तिच्या जुन्या फोटोंवरून ट्रोल करत युजर्सनी तिच्या पूर्वीच्या जीवनशैलीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावरून हर्षाने प्रतिक्रिया दिली आहे. ...

Maha Kumbh 2025: नागा साधूंना का दिला जातो पहिल्या शाही स्नानाचा मान? सोबत केली जाते साग्रसंगीत तयारी! - Marathi News | Maha Kumbh 2025: Why are Naga Sadhus given the honor of the first royal bath? Preparations are made along with Sagra Sangeet! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Maha Kumbh 2025: नागा साधूंना का दिला जातो पहिल्या शाही स्नानाचा मान? सोबत केली जाते साग्रसंगीत तयारी!

Maha Kumbh 2025: शाहीस्नानाची तारीख सूर्य आणि गुरु या ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असते. हे ग्रह राजेशाही ग्रह मानले जातात. असे मानले जाते की हे ग्रह धन, समृद्धी आणि आनंद देतात. या ग्रहांची कृपा झाली असता व्यक्ती उत्कृष्ट जीवन जगते. म्हणूनच या ग्रहांच ...

महाकुंभमेळ्यात सहभागी झालेली स्टीव्ह जॉब्स यांची पत्नी पडली आजारी; कैलाशानंद गिरींनी दिली माहिती - Marathi News | Steve Jobs' wife Laurene Powell falls ill after attending Mahakumbh Mela; Kailashanand Giri gives information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाकुंभमेळ्यात सहभागी झालेली स्टीव्ह जॉब्स यांची पत्नी पडली आजारी; कैलाशानंद गिरींनी दिली माहिती

Mahakumbh 2025: लॉरेन या मकर संक्रांतीनिमित्त पवित्र महास्नानही करणार होत्या, परंतू त्यांनी स्नान केले नाही. यावर गिरी यांनी माहिती दिली आहे. ...

"मला जगातील सर्वांत सुंदर म्हणणे चांगले वाटतेय, पण साध्वी..."; इन्फ्लुएंसर हर्षा रिछारिया नेमकी आहे तरी कोण... - Marathi News | ''I feel happy about calling myself the most beautiful in the world, but Sadhvi...''; Who exactly is influencer Harsha Richaria... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला जगातील सर्वांत सुंदर म्हणणे चांगले वाटतेय, पण साध्वी..."; इन्फ्लुएंसर हर्षा रिछारिया नेमकी आहे तरी कोण...

Harsha Richhariya Mahakumbh Trending: हर्षा रिछारिया हिने दोन वर्षांपूर्वी अध्यात्माचा मार्ग निवडल्याचा दावा केला जात आहे. महामंडलेश्वर कैलाशानंदगिरी यांची ती शिष्या असून ती भोपाळची राहणारी आहे. ...

आता पुढील काही शतकांनी मकर संक्रांत १८-२० जानेवारीला येणार आहे; का-कसं? जाणून घ्या - Marathi News | now in the next few centuries makar sankranti will fall on january 18 to 20 know about reason how and why | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आता पुढील काही शतकांनी मकर संक्रांत १८-२० जानेवारीला येणार आहे; का-कसं? जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्राती तिथीनुसार नाही, तर तारखेप्रमाणे येणारा सण आहे. शतकांनुसार यात का बदल होत गेला, ते जाणून घ्या... ...