लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुंभ मेळा

कुंभ मेळा

Kumbh mela, Latest Marathi News

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 
Read More
'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेता पोहोचला महाकुंभमेळ्यात, गंगेत केलं पवित्रस्नान; शेअर केला व्हिडिओ - Marathi News | marathi actor amol naik in prayagraj shared mahakumbh mela ganga snan video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेता पोहोचला महाकुंभमेळ्यात, गंगेत केलं पवित्रस्नान; शेअर केला व्हिडिओ

अनेक सेलिब्रिटींनीही महाकुंभमेळ्यात हजेरी लावत गंगेत डुबकी मारली. आता 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेताही प्रयागराजला पोहोचला आहे.  ...

महाकुंभमेळ्यात जाऊन गंगास्नान केल्याने पापे धुतली जात नाहीत! शास्त्र नेमके काय सांगते? - Marathi News | maha kumbh mela 2025 does the ganga snan on triveni sangam really wash away sins know about what scripture says and significance of ganga snan | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :महाकुंभमेळ्यात जाऊन गंगास्नान केल्याने पापे धुतली जात नाहीत! शास्त्र नेमके काय सांगते?

Maha Kumbh Mela 2025: ५० कोटींहून अधिक भाविकांनी महाकुंभमेळ्यात सहभागी होत गंगास्नान केले. परंतु, खरेच केवळ एका गंगस्नानाने सर्व पापे धुतली जातात का? ...

'हा सनातनचा अपमान'; लालू प्रसाद यादवांच्या विधानावर भाजपचं टीकास्त्र - Marathi News | 'This is an insult to Sanatan'; BJP criticizes Lalu Prasad Yadav's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हा सनातनचा अपमान'; लालू प्रसाद यादवांच्या विधानावर भाजपचं टीकास्त्र

लालू प्रसाद यादव यांनी महाकुंभमेळ्याबद्दल केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल बोलताना लालू प्रसाद यादवांनी हे विधान केलं होतं.  ...

कुंभमेळ्यासाठी आज सुटणार उडुपी-प्रयागराज रेल्वे गाडी - Marathi News | udupi prayagraj train to leave today for kumbh mela 2025 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कुंभमेळ्यासाठी आज सुटणार उडुपी-प्रयागराज रेल्वे गाडी

भाविकांना महाकुंभमेळ्याला उपस्थित राहता यावे याकरिता उड्डुपी आणि प्रयागराज जंक्शनदरम्यान विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

बिहार: दिल्ली-कोलकाता महामार्गावर ३० किमीचा 'जम्बो ट्रॅफिक जाम'; हजारो वाहने अडकली ! - Marathi News | 30 km long trafffic jam at delhi kolkata highway in bihar kaimur thousands of vehicles stuck police trying best | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार: दिल्ली-कोलकाता महामार्गावर ३० किमीचा 'जम्बो ट्रॅफिक जाम'; हजारो वाहने अडकली !

Maga Traffic Jam in Bihar Highway: अन्न, पाण्यावाचून प्रवाशांला झाले हाल; २४ तासांत एक किमीही पुढे सरकली नाही वाहनांची रांग ...

"स्टेशनवर खूप गर्दी, मी घरी परत येतेय..."; नर्सचा मुलाला शेवटचा फोन अन् चेंगराचेंगरीत गेला जीव - Marathi News | nurse dies in stampede at new delhi railway station had gone to prayagraj for bathing with her friend | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"स्टेशनवर खूप गर्दी, मी घरी परत येतेय..."; नर्सचा मुलाला शेवटचा फोन अन् चेंगराचेंगरीत गेला जीव

रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत महावीर एन्क्लेव्ह पार्ट १ येथील रहिवासी असलेल्या नर्स पूनम यांचा मृत्यू झाला. ...

Mahakumbh 2025: नितीन गडकरींचे कुटुंबासोबत संगमात स्नान; म्हणाले, "गंगा मातेचे सर्वांना आशीर्वाद लाभो" - Marathi News | Mahakumbh 2025 Nitin Gadkari took a dip in Sangam with his family | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Mahakumbh 2025: नितीन गडकरींचे कुटुंबासोबत संगमात स्नान; म्हणाले, "गंगा मातेचे सर्वांना आशीर्वाद लाभो"

Mahakumbh 2025: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगमावर श्रद्धेने स्नान केले. ते कुटुंबासह संगम येथे पोहोचले होते. ...

New Delhi Railway Station Stampede: दिल्लीच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर पुन्हा गर्दी वाढू लागली; खिडक्या, गेटमधून बॅगा घेऊन लोक घुसले - Marathi News | New delhi railway station stampede like situation live updates maha kumbh rush ministry of railways | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :LIVE: दिल्लीच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर पुन्हा गर्दी वाढू लागली; खिडक्या, गेटमधून बॅगा घेऊन लोक घुसले

New Delhi Railway Station Stampede Live Updates: शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाली. या अपघातात १८ जणांचा ... ...