लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुंभ मेळा

कुंभ मेळा

Kumbh mela, Latest Marathi News

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 
Read More
कुंभमेळ्याच्या माध्यमातून समाजाच्या एकतेचा योग : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | Unity of society through Kumbh Mela: Chief Minister Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुंभमेळ्याच्या माध्यमातून समाजाच्या एकतेचा योग : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Nagpur : 'महाकुंभ प्रयाग योग ' कार्यक्रमाला उपस्थिती ...

"दोन्ही ट्रेनचं एक सारखंच नाव..."; दिल्ली पोलिसांनी सांगितलं स्टेशनवर चेंगराचेंगरी कशी झाली? - Marathi News | two trains have same name delhi police told how the stampede happened at the new delhi station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दोन्ही ट्रेनचं एक सारखंच नाव..."; दिल्ली पोलिसांनी सांगितलं स्टेशनवर चेंगराचेंगरी कशी झाली?

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणावर दिल्ली पोलिसांनी आता महत्त्वाची माहिती दिली आहे. ...

"चेंगराचेंगरीत माझ्या आईचा मृत्यू झाला, आम्ही बिहारमधील आमच्या घरी जात होतो..." - Marathi News | my mother died in stampede we were going home new delhi railway station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"चेंगराचेंगरीत माझ्या आईचा मृत्यू झाला, आम्ही बिहारमधील आमच्या घरी जात होतो..."

चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये लहान मुलांसह अनेक महिलांचा मृत्यू झाला आहे. पप्पू गुप्ता या तरुणाने आपली आई गमावली आहे. ...

"श्वास घेणंही अवघड झालं, आम्ही अर्धा तास दबलेलो होतो"; चेंगराचेंगरीत महिलेसोबत काय घडलं? - Marathi News | Delhi Stampede updates "It became difficult to breathe, we were trapped for half an hour"; What happened to the woman in the stampede? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"श्वास घेणंही अवघड झालं, आम्ही अर्धा तास दबलेलो होतो"; चेंगराचेंगरीत महिलेसोबत काय घडलं?

Delhi Stampede Video: नवी दिल्लीतील रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये अनेकांनी आपल्या जीवलगांना गमावले. यात एका महिलेने तिच्या नणंदेचा मृत्यू प्रत्यक्ष पाहिला. ...

प्रचंड गर्दी! हालायलाही अजिबात जागा नाही...; चेंगराचेंगरी आधीचा रेल्वे स्टेशनवरील Video व्हायरल - Marathi News | delhi railway station stampede before incident video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रचंड गर्दी! हालायलाही अजिबात जागा नाही...; चेंगराचेंगरी आधीचा रेल्वे स्टेशनवरील Video व्हायरल

New Delhi Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली आहे. या घटनेत आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

मृतांच्या वारसांना १० लाख, तर जखमींना अडीच लाख; केंद्र सरकारकडून मदतीची घोषणा - Marathi News | 10 lakhs to the heirs of the deceased, 2.5 lakhs to the injured; Central government announces assistance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मृतांच्या वारसांना १० लाख, तर जखमींना अडीच लाख; केंद्र सरकारकडून मदतीची घोषणा

New delhi railway station stampede: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊ मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारने मदतीची घोषणा केली आहे.  ...

अचानक चेंगराचेंगरी अन् आक्रोश, किंकाळ्यांनी स्टेशन सुन्न; दिल्लीतील काळीज पिळवटून टाकणारे Photos समोर - Marathi News | Sudden stampede on railway station Heartbreaking photos from new delhi | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अचानक चेंगराचेंगरी अन् आक्रोश, किंकाळ्यांनी स्टेशन सुन्न; दिल्लीतील काळीज पिळवटून टाकणारे Photos समोर

New Delhi Railway Station Stampede: चेंगरीचेंगरीनंतर रेल्वे स्थानकावरील फोटो आणि व्हिडिओ समोर आले असून यातून घटनेची भीषणता स्पष्ट होत आहे. ...

साप्ताहिक सुट्ट्या; प्रयागराजमध्ये स्नानाची गर्दी - Marathi News | Weekly holidays Crowds take bath in Prayagraj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साप्ताहिक सुट्ट्या; प्रयागराजमध्ये स्नानाची गर्दी

उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये आठवडा अखेरच्या साप्ताहिक सुट्ट्यांमुळे शनिवारी भाविकांची गर्दी वाढली. ...