लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुंभ मेळा

कुंभ मेळा, मराठी बातम्या

Kumbh mela, Latest Marathi News

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 
Read More
कडाक्याच्या थंडीचा बाऊ न करता भाविकांनी केले पवित्र स्नान, महाकुंभमेळ्यात तिसऱ्या दिवशीही असंख्य भाविक - Marathi News | Devotees took holy bath despite the bitter cold, numerous devotees also on the third day of Mahakumbh Mela | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कडाक्याच्या थंडीचा बाऊ न करता भाविकांनी केले पवित्र स्नान, महाकुंभमेळ्यात तिसऱ्या दिवशीही असंख्य भाविक

सोमवारी सुरू झालेला हा मेळा २६ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. ...

कुंभमेळ्यात आले 'कबूतर वाले बाबा', सर्वांचे वेधले लक्ष; पाहा VIDEO... - Marathi News | Mahakumbh 2025: 'Pigeon Baba' came to Kumbh Mela, attracted everyone's attention; Watch VIDEO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुंभमेळ्यात आले 'कबूतर वाले बाबा', सर्वांचे वेधले लक्ष; पाहा VIDEO...

Mahakumbh 2025 : प्रयागराजमध्ये आयोजित कुंभमेळ्यात देशाच्या कानाकोपऱ्यातून साधू-सतांनी हजेरी लावली आहे. ...

Kumbh Mela: कुंभमेळ्याला निघालेल्या भाविकांच्या बसला लागली आग; एकाचा मृत्यू - Marathi News | Kumbh Mela: Bus carrying devotees to Kumbh Mela catches fire; one dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kumbh Mela: कुंभमेळ्याला निघालेल्या भाविकांच्या बसला लागली आग; एकाचा मृत्यू

Kumbh Mela 2025 News: कुंभमेळ्यासाठी जात असलेल्या भाविकांच्या बसला आग लागल्याची घटना मंगळवारी (१४ जानेवारी) रात्री घडली. यात एका ... ...

महाकुंभमेळ्यात साध्वी हर्षा रिछारिया यांचा अनोखा अंदाज; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद संतापले - Marathi News | maha kumbh mela 2025 shankaracharya avimukteshwaranand saraswati got angry on sadhvi harsha richaria behavior | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाकुंभमेळ्यात साध्वी हर्षा रिछारिया यांचा अनोखा अंदाज; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद संतापले

Maha Kumbh Mela 2025: महाकुंभमेळ्यात साधु-संत-महंतांपेक्षा साध्वी हर्षा रिछारिया यांच्या सहभागाबाबत जास्त चर्चा रंगली असून, यावरून वाद निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे. ...

'जीवनाचे सत्य जाणून घेण्यासाठी घर सोडले', संन्यासी बनलेल्या IIT इंजीनिअरची कहाणी... - Marathi News | 'I wanted to know the truth of life, people drove me crazy', the story of an IIT engineer who became a monk | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जीवनाचे सत्य जाणून घेण्यासाठी घर सोडले', संन्यासी बनलेल्या IIT इंजीनिअरची कहाणी...

Abhay Singh Viral Baba Maha Kumbh  2025 : प्रयागराज येथील कुंभमेळ्यात आलेल्या अभय सिंह यांची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. ...

आतापर्यंत ३.५ कोटी भाविक..., योगी सरकार अशी करतेय महाकुंभमेळ्यातील लोकांची मोजणी  - Marathi News | Mahakumbh Mela: So far 3.5 crore devotees..., this is how the Yogi government is counting the people at the Mahakumbh Mela | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आतापर्यंत ३.५ कोटी भाविक..., योगी सरकार अशी करतेय महाकुंभमेळ्यातील लोकांची मोजणी 

Mahakumbh Mela: उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार महाकुंभामध्ये स्नान करणाऱ्या भाविकांचा आकडा नियमितपणे जाहीर करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर योगी सरकार ही आकडेवारी कोणत्या आधारावर जाहीर करत आहे, हे आपण आता जाणून घेऊयात. ...

चूं...चें...चूं...चें...! तुम्ही बघितलाच नसेल ग्लॅमरस साध्वी हर्षाचा हा 'अजब' अंदाज! VIDEO पाहून थक्क व्हाल - Marathi News | You do not have seen this 'amazing' look of the glamorous Sadhvi Harsha You will be amazed after watching the VIDEO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चूं...चें...चूं...चें...! तुम्ही बघितलाच नसेल ग्लॅमरस साध्वी हर्षाचा हा 'अजब' अंदाज! VIDEO पाहून थक्क व्हाल

mahakumbh 2025 glamorous video instagram reels of sadhvi harsha viral on social media ...

कुंभमेळ्याबाबत स्टीव्ह जॉब्स यांनी लिहिलेल्या पत्राचा तब्बल ४.३२ कोटींना लिलाव, काय आहे या पत्रात? - Marathi News | A letter written by Steve Jobs regarding the Kumbh Mela was auctioned for a whopping Rs 4.32 crores, what is in this letter? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कुंभमेळ्याबाबत स्टीव्ह जॉब्स यांनी लिहिलेल्या पत्राचा ४.३२ कोटींना लिलाव, काय आहे या पत्रात?

Steve Jobs Letter on Kumbh Mela: ॲपल या प्रख्यात कंपनीचे सहसंस्थापक असलेले दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल यांची कुंभमेळ्यातील उपस्थिती लक्षवेधी ठरली आहे. तसेच या महाकुंभादरम्यान, स्टीव्ह जॉब्स यांनी कुंभमेळ्यासंदर्भात लिहिलेल्या एका प ...