लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुंभ मेळा

कुंभ मेळा, मराठी बातम्या

Kumbh mela, Latest Marathi News

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 
Read More
Maha Kumbh ला जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष इन्शुरन्स स्कीम, केवळ ₹५९ रुपये देऊन मिळेल 'इतकं' कव्हरेज - Marathi News | Special insurance scheme for devotees going to Maha Kumbh get lot of coverage by paying just Rs 59 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Maha Kumbh ला जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष इन्शुरन्स स्कीम, केवळ ₹५९ रुपये देऊन मिळेल 'इतकं' कव्हरेज

यंदा हा योगायोग १४४ वर्षांनंतर तयार होत आहे, अशा परिस्थितीत प्रयागराजमध्ये प्रचंड भाविक येत आहेत. हा महाकुंभ मेळा २६ फेब्रुवारीपर्यंत चालणारे.  ...

महाकुंभ मेळ्यादरम्यान अखिलेश यादव यांनी गंगेत केले स्नान? जाणून घ्या सत्य - Marathi News | Fact Check claimed that Samajwadi Party chief Akhilesh Yadav took a bath in the Ganges during the Mahakumbh 2025 | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :महाकुंभ मेळ्यादरम्यान अखिलेश यादव यांनी गंगेत केले स्नान? जाणून घ्या सत्य

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी महाकुंभात गंगेत स्नान केल्याचा दावा करण्यात येत आहे. ...

हर्षा रिछारिया सोडा..., कुंभमेळ्यात व्हायरल होतेय आणखी एक 'सुंदरी'; काय काम करते? जाणून थक्क व्हाल! - Marathi News | Kumbh mela 2025 After Harsha Richaria another beautiful girl goes viral at Kumbh Mela, you will be surprised to know her work | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हर्षा रिछारिया सोडा..., कुंभमेळ्यात व्हायरल होतेय आणखी एक 'सुंदरी'; काय काम करते? जाणून थक्क व्हाल!

Kumbh mela 2025 : कुंभमेळ्यात भाविकांची मोठी मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे. यात काही लोक असेही आहेत, ज्यांना पाहून संपूर्ण देश थक्क आहे... ...

महाकुंभमुळे विमान कंपन्या मालामाल, तिकिटांच्या किमती वाढल्या - Marathi News | Mahakumbh makes airlines rich, ticket prices increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महाकुंभमुळे विमान कंपन्या मालामाल, तिकिटांच्या किमती वाढल्या

इक्सिगोच्या अहवालानुसार, लखनौ आणि वाराणसी या प्रयागराजजवळील शहरांचे हवाई भाडे तीन ते २१ टक्क्यांनी वाढले आहे. ...

महाकुंभातील स्थानावर होता १०% टॅक्स! धार्मिक मेळाव्यातून कोण करत होतं कमाई? - Marathi News | 10-tax-had-to-be-paid-for-bathing-in-maha-kumbh-in british rule | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महाकुंभातील स्थानावर होता १०% टॅक्स! धार्मिक मेळाव्यातून कोण करत होतं कमाई?

Maha Kumbh Mela : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ साजरा केला जातो. अनेक दशकांपूर्वी कुंभमेळा वेगळ्या स्वरूपात भरवला जायचा. त्यावेळी स्थान करणाऱ्यांवर कर लादला जात होता. ...

आता महाकुंभमेळ्यात दिसले ‘कांटे वाले बाबा', 50 वर्षांपासून करतायत काट्यांवर तपश्चर्या! म्हणाले... - Marathi News | Now 'Kante Wale Baba' seen at Mahakumbh Mela 2025, he has been doing Sadhana on thorns from 50 years | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :आता महाकुंभमेळ्यात दिसले ‘कांटे वाले बाबा', 50 वर्षांपासून करतायत काट्यांवर तपश्चर्या! म्हणाले...

हे बाबा काट्यांवरच साधना करतात, यामुळेच त्यांना 'कांटे वाले बाबा', म्हटले जाते. ते गेल्या ५० वर्षांपासून दरवर्षी अशी साधना करत आहेत. ...

सुंदरतेमुळे चर्चेत आलेल्या हर्षा रिछारियामुळे वाद, 'या' एका कृत्यावरून संत मंडळी भडकली! - Marathi News | Controversy over Harsha Richhariya, who came into the limelight due to her beauty in up prayagraj mahakumbh; sparked outrage over sitting on chariot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुंदरतेमुळे चर्चेत आलेल्या हर्षा रिछारियामुळे वाद, 'या' एका कृत्यावरून संत मंडळी भडकली!

हर्षा निरंजनी आखाड्याच्या रथावर बसल्यावरून हा वाद निर्माण झाला आहे. याचा फोटोही व्हायरल झाला आहे. तिच्या या कृत्यावरून संतांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...

पुण्यातून पहिली रेल्वे कुंभमेळ्यासाठी रवाना; प्रवाशांचे जल्लोषात स्वागत - Marathi News | First train leaves Pune for Kumbh Mela; Passengers receive a jubilant welcome | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून पहिली रेल्वे कुंभमेळ्यासाठी रवाना; प्रवाशांचे जल्लोषात स्वागत

सायंकाळी सात वाजून ५० मिनिटांनी कुंभमेळा विशेष रेल्वे गाडी प्रयागराजच्या दिशेने रवाना ...