लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुंभ मेळा

कुंभ मेळा, मराठी बातम्या

Kumbh mela, Latest Marathi News

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 
Read More
PM मोदींचा पुतण्या कुंभमेळ्यात तल्लीन; मित्रांसोबत गायली कबीरांची भजने, व्हिडिओ व्हायरल... - Marathi News | Mahakumbh 2025: PM Modi's nephew in Kumbh Mela; sang Kabir's bhajans with friends, video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींचा पुतण्या कुंभमेळ्यात तल्लीन; मित्रांसोबत गायली कबीरांची भजने, व्हिडिओ व्हायरल...

व्हायरल व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाऊ पंकज मोदी आणि पुतणे सचिन मोदी दिसतात. ...

Breaking: महाकुंभमेळ्यामध्ये भीषण आग, सेक्टर १९ मधील अनेक टेंट जळाले - Marathi News | Massive fire breaks out at Mahakumbh Mela prayagraj, many tents in Sector 19 burnt down | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Breaking: महाकुंभमेळ्यामध्ये भीषण आग, सेक्टर १९ मधील अनेक टेंट जळाले

Mahakumbh Mela Fire: महाकुंभमेळ्यातील शास्त्री ब्रिज सेक्टर १९ मध्ये ही आग लागली आहे. आगीमुळे आजुबाजुच्या भागात काळ्या धुराचे साम्राज्य पसरलेले आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक आठवडा आधीच केली 'मन की बात'! जाणून घ्या त्यामागचं कारण अन् ४ प्रमुख मुद्दे - Marathi News | Mann Ki Baat 118th Episode PM Narendra Modi ON ECI used power of technology Maha Kumbh Mela And More | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींनी एक आठवडा आधीच केली 'मन की बात'! जाणून घ्या त्यामागचं कारण अन् ४ प्रमुख मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या वर्षातील 'मन की बात' कार्यक्रमातील ४ प्रमुख मुद्दे  ...

आयआयटी बाबा अभय सिंह : शेवटच्या पानांवर असतात स्वप्ने अन् सुप्त इच्छा - Marathi News | IIT Baba Abhay Singh: Dreams and latent desires are on the last pages | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयआयटी बाबा अभय सिंह : शेवटच्या पानांवर असतात स्वप्ने अन् सुप्त इच्छा

मला आश्रम सोडून जाण्यास सांगितल्याचा दावा आयआयटी बाबांनी केला आहे. ...

सहा कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने, कोण आहेत हे महाकुंभ मेळ्यातील गोल्डन बाबा? - Marathi News | Gold ornaments worth six crore rupees, who is this Golden Baba of the Mahakumbh Mela? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहा कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने, कोण आहेत हे महाकुंभ मेळ्यातील गोल्डन बाबा?

Mahakumbh Golden Baba: महाकुंभमेळ्यात एक बाबा आले आहेत, ज्यांच्या अंगावर तब्बल सहा किलो सोन्याचे दागिने आहेत.  ...

नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला महत्त्वपूर्ण आदेश - Marathi News | Chief Ministers important orders to the administration regarding the Kumbh Mela to be held in Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला महत्त्वपूर्ण आदेश

कुंभमेळ्याच्या अनुषंगाने पूर्वचर्चा तसेच तयारीसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. ...

Maha Kumbh 2025: महाकुंभमेळ्यात गेलेल्या सौरभने सांगितला विलक्षण अनुभव, म्हणतो- "मी सेलिब्रिटी आहे म्हणून..." - Marathi News | tv actor saurabh choughule shared experience of prayagraj mahakumbh mela | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Maha Kumbh 2025: महाकुंभमेळ्यात गेलेल्या सौरभने सांगितला विलक्षण अनुभव, म्हणतो- "मी सेलिब्रिटी आहे म्हणून..."

मराठी अभिनेता सौरभ चौगुलेदेखील कुंभमेळ्यात गेला होता. याचा अनुभव त्याने शेअर केला आहे.  ...

"ओवेसीचं म्हणणं खरं आहे..., अर्धे हिंदू तर एका झटक्यात नष्ट होतील; शिवरायांकडून प्रेरणा घेणं आवश्यक" - राजा भैया - Marathi News | "Owaisi's statement is true half of Hindus will be destroyed in an instant; it is necessary to take inspiration from Shivaji Maharaj says Raja Bhaiya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ओवेसीचं म्हणणं खरं आहे..., अर्धे हिंदू तर एका झटक्यात नष्ट होतील; शिवरायांकडून प्रेरणा घेणं आवश्यक" - राजा भैया

दिव्य प्रेम सेवा मिशनने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले, आज हिंदू समाजाला बऱ्याच वाईट गोष्टी दूर कराव्या लागतील. याशिवाय, आपल्या अस्तित्वासाठी देखील प्रयत्न करावे लागतील. ...