कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. Read More
Narendra Modi News: महाकुंभामध्ये पवित्र स्नान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही प्रयागराज येथे येणार आहेत. नरेंद्र मोदी हे बुधवारी ५ फेब्रुवारी रोजी महाकुंभमेळ्यात स्नान करणार आहेत. मात्र महाकुंभमधील अमृत स्नानाच्या मुहुर्तांऐवजी नरेंद्र मोदी ...
Mahakumbh 2025 : उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याबाबत सोशल मीडियावर दिशाभूल करणारे व्हिडीओ आणि पोस्ट शेअर करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कठोर कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत पोलिसांनी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल के ...
पंतप्रधान मोदींच्या आगमनापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील मंगळवारी प्रयागराजला येत आहेत. ते भूतानच्या राजासोबत संगम स्नानासाठी येत आहे. यावळी ते पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाच्या तयारीचाही आढावा घेतील, असे मानले जाते. ...
मौनी अमावास्येला संगमावर प्रचंड चेंगराचेंगरी झाली होती. यामध्ये सरकारी आकड्यानुसार ३० जणांचा मृत्यू झाला. मृत्यूंचा आकडा काही वेगळाच असल्याचे दावे केला जात आहेत. ...