लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोकण

कोकण

Konkan, Latest Marathi News

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.
Read More
राष्ट्रवादीतूनच निवडणूक लढविणार : निरंजन डावखरे - Marathi News | Niranjan Davkhare will fight from NCP's constituency: Niranjan Davkhare | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राष्ट्रवादीतूनच निवडणूक लढविणार : निरंजन डावखरे

आपण शिवसेनेकडून निवडणूक लढविणार असल्याचे वृत्त खोडसाळ व गैरसमज निर्माण करणारे आहे. आपण राष्ट्रवादीचा निष्ठावंत कार्यकर्ता आहोत त्यामुळे कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक राष्ट्रवादीकडूनच लढविणार असल्याची माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी लोकमतला दिली. ...

खेर्डी येथे साचलेल्या पाण्यामध्ये पकडली मगर - Marathi News | The water was found in Kardi, but in the water | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खेर्डी येथे साचलेल्या पाण्यामध्ये पकडली मगर

खेर्डी येथील विनोद भुरण यांच्या कातळवाडी येथील क्वारीमध्ये साचलेल्या पाण्यामध्ये मगर आढळली. याची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तिला पकडले. ही मगर मादी जातीची होती. तिचे वय १ वर्ष तर लांबी १२५ सेमी. होती. खेर्डी येथील भुरण यांच्य ...

कुडाळ येथील ऐतिहासिक शिवकालीन घोडेबाव विहिरीची तातडीेने दुरूस्ती करा - Marathi News | Immediately repair the historical Shiva Ghodaabawah well in Kudal | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कुडाळ येथील ऐतिहासिक शिवकालीन घोडेबाव विहिरीची तातडीेने दुरूस्ती करा

पडझड होत असलेल्या ऐतिहासिक शिवकालीन घोडेबाव विहिरीची पाहणी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी करीत विहिरीची तत्काळ दुरूस्ती करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या. कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ऐतिहासिक शिवकालीन घोडेबाव ...

सोनुर्ली माऊलीचा लोटांगणाचा जत्रोत्सव, साफसफाईचे काम युद्धपातळीवर सुरू - Marathi News | Sonruli Mauli's Lotsangana Jatrootsav, cleaning work starts at war footing | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सोनुर्ली माऊलीचा लोटांगणाचा जत्रोत्सव, साफसफाईचे काम युद्धपातळीवर सुरू

दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  सावंतवाडी तालुक्यातील श्री देवी सोनुर्ली माऊली देवीचा वार्षिक जत्रोत्सव ५ नोव्हेंबर रोजी होत असून या लोटांगण उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. भक्तांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी मंदिराकडे जाणा ...

अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हत्तींचा माग काढा : अरविंद पाटील - Marathi News | Use the latest technology to track elephants: Arvind Patil | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हत्तींचा माग काढा : अरविंद पाटील

अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हत्तींचा माग काढणे गरजेचे आहे. त्यानंतरच त्यावर उपाययोजना करता येतात. यासाठी सकारात्मक असणे गरजेचे आहे, असे मत कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील यांनी व्यक्त केले. हत्तींना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कशा कराव्या ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात के.पी.पाटील यांचा सत्कार  - Marathi News |  KP Patil felicitated in Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यात के.पी.पाटील यांचा सत्कार 

कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री मौनीनगर येथील श्री दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी निवड झालेल्या के. पी. पाटील यांची कोल्हापुर येथे भेट घेवून माजी आमदार विजय सावंत यांनी त्यांचा सत्कार केला. ...

सिंधुदुर्गात राष्ट्रवादी काँग्रेसची घरघर थांबणार ? - Marathi News | NCP Congress will stop in Sindhudurg? | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गात राष्ट्रवादी काँग्रेसची घरघर थांबणार ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सोमवार ३0 आॅक्टोबर रोजी सिंंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून सिंधुदुर्गनगरीतील शरद कृषी भवनमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा होणा ...

हायस्पीड नौकांकडून २५ लाखांच्या जाळ्यांचे नुकसान, सिंधुदुर्गात संघर्ष भडकण्याची चिन्हे - Marathi News | 25 million losses from high speed boats, signs of feuds in Sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :हायस्पीड नौकांकडून २५ लाखांच्या जाळ्यांचे नुकसान, सिंधुदुर्गात संघर्ष भडकण्याची चिन्हे

पारंपरिक मच्छिमारांच्या संघर्षमयी लढ्यानंतर राज्य शासनाने अतिरेकी मासेमारीवर निर्बंध आणणारा अध्यादेश पारित केला. त्यानंतर काही काळ पारंपरिक मच्छिमारांना अच्छे दिन दाखविणारा गेला. ...