कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण टाकेवाडी येथे एका अवघड वळणावर मुंबई-विरार येथून सुटलेली व आचरा मालवण येथे जाणारी रामेश्वर ट्रॅव्हल्स (बस क्र. एम. एच. ०४, जीपी ८०८५) ही गाडी शनिवारी पहाटे ५.२० वाजण्याच्या दरम्यान चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे रस्त ...
आंबा बागायतीस पूरक वातावरण नसतानाही शून्य खर्च नैसर्गिक शेतीचा अवलंब करीत देशी गायीच्या मल व मूत्रापासून बनविलेल्या जीवामृताचा नियमित डोस दिल्याने वेंगुर्ले भटवाडी येथील आंबा बागेतील झाडास मोठ्या प्रमाणात मोहोर आला आहे. अलीकडेच शून्य खर्च नैसर्गिक श ...
आमदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दत्तक घेतलेल्या सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ गावाच्या विकास आराखड्यावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी चौकुळ गावातील प्रत्येक कुटुंबास रोजगार मिळून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री दीपक ...
मालवण तालुक्यातील वायंगवडे धनगरवाडी गेली कित्येक वर्षे विकासापासून वंचित आहे. या वाडीतील ग्रामस्थांना अद्यापही पायपीठ करावी लागत आहे. या वाडीकडे आतातरी शासनाने लक्ष दयावा अशी मागणी वायंगवडे धनगरवाडी येथील ग्रामस्थ नाना शिंदे, रामा शिंदे यांनी केली आह ...
2019 च्या निवडणुकीत आमदार म्हणून दीपक केसरकर पुन्हा निवडून येऊ शकणार नाहीत हा ईश्वरी संकेतच जनतेने एकप्रकारे त्यांना दिला आहे. हे पालकमंत्र्यांनी लक्षात घ्यावे अशी टिका सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी येथे केली. ...
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील येडगेवाडी येथील विद्यार्थ्यांची सध्या एस. टी. अभावी गैरसोय होत असून दिवाळीची सुट्टी संपवून विद्यार्थी शाळेत निघाले खरे; मात्र पहिल्या दिवशी एस. टी. बस नसल्याने विद्यार्थ्यांना घरीच बसण्याची वेळ आली होती. रत्नागिरी विभाग ...
राजरोस मद्य वाहतुकीसाठी कोकण रेल्वे हा एक पर्याय ठरू लागला असून, अनेक राज्यांना जोडणारा कोकण रेल्वे मार्ग हा आता तस्करांना आणि चोरटी वाहतूक करणाऱ्यांना वरदान ठरू लागला आहे. कोकण रेल्वेकडे आरपीएफ (रेल्वे प्रोटेक्शन फोर्स) जवानांच्या असलेल्या तूटपुंज्य ...